शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मृगाजीनसह शिंगांची तस्करी करणारी टोळी मुंब्य्रात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 22:58 IST

अमरावतीच्या जंगलामध्ये शिकार केलेल्या हरणाच्या कातडीचा आणि शिंगाची तस्करी करणाऱ्या तिघा जणांच्या टोळीला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सांबराचे एक, हरणाची दहा शिंगे आणि हरणाचे कातडे असा ४२ लाखांचा ऐवज जप्त केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी शुक्रवारी दिली.

ठळक मुद्देकारसह ४७ लाखांचा ऐवज हस्तगतअमरावतीत शिकार केल्याचा संशय४२ लाखांची शिंगे आणि कातडीचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वन्य प्राण्यांची कातडी आणि शिंगांची तस्करी करणा-या मोहम्मद तौसिफ सौदागर (२७) , शेख तौसिफ नासीर (२२ ) आणि रिजवान अहमद (३३) या अमरावतीच्या टोळक्याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सांबराचे एक, हरणाची दहा शिंगे आणि हरणाचे कातडे आणि एक कार असा ४७ लाखांचा ऐवज जप्त केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी शुक्रवारी दिली.मुंब्रा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिरीष गायकवाड यांचे पथक २८ नोव्हेंबर रोजी रात्री ९.४० वा. च्या सुमारास गस्त घालीत असतांना दोघेजण एका कारमधून वन्य प्राण्यांचे कातडे आणि शिंगे विक्रीसाठी कौसा, मुंब्रा भागात येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. याच माहितीच्या आधारे शीळ फाटयाकडून मुंब्रा रेल्वे स्थानकाकडे जाणाºया रस्त्यावर सापळा रचून या पथकाने एका संशयित कारला पकडले. बॅरिकेटस लावून या कारला अडवून त्यातील या तिघांना ताब्यात घेतले. कारच्या डिक्कीतील काळया रंगाच्या सॅकमधील सफेद रंगाच्या गोणीतून सांबर आणि हरिण यांची ११ शिंगे तसेच हरणाचे ओलसर ताजे कातडे असा ४२ लाखांचा मुद्देमाल तसेच त्यांची पाच लाखांची कार असा ४७ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. या तिघांविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, सहायक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गायकवाड यांचे पथक याप्रकरणी अधिक तपास करीत आहे........................अमरावतीच्या जंगलातच हरणाची शिकार?या हरणाची अमरावतीच्या जंगलातच शिकार करुन ते मुंब्रा भागात तस्करीसाठी आणल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. मात्र, आरोपींची पोलीस कोठडी न मिळाल्याने यातील आरोपींची फारशी चौकशी करता न आल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्व आरोपींची ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. वन्य प्राण्यांची शिकार कोणी आणि कुठे केली? शिंगे आणि कातडे कोणाला विकली जाणार होती, या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीSmugglingतस्करी