शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
3
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
4
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
5
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
6
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
7
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
8
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
9
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
10
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
11
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
12
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
13
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
14
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
15
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
16
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
17
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
18
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
19
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
20
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...

चॅनलवर मालिकांची दाखविली जाणारी व्हरायटीज हे उद्याचे भविष्य आहे - भीमराव मुडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 16:30 IST

अभिनय कट्टा ही एकमेव चळवळ आहे जी जास्त संख्येने रसिकांच्या उपस्थितीत सुरू असते असे गौरवोद्गार भीमराव मुडे यांनी ठाण्यात काढले.

ठळक मुद्देअभिनय कट्टयावर भीमराव मुडे यांची मुलाखत ... म्हणून इतिहास अभ्यासला जावा - भीमराव मुडेकट्ट्याचे प्रमुख किरण नाकती यांनी घेतली मुलाखत

ठाणे: चॅनलवर मालिकांची दाखविली जाणारी व्हरायटीज हे उद्याचे भविष्य आहे. आता ही व्हरायटीज प्रत्येक चॅनलवर येत आहे असे मत मालिका व सिने दिग्दर्शक भीमराव मुडे यांनी व्यक्त केले. ३६४ क्र मांकाच्या अभिनय कट्टयावर डायरेक्टर्स व्ह्यूमध्ये मालिका व सिने दिग्दर्शक त्यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी कट्ट्याचे प्रमुख किरण नाकती यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारुन बोलते केले. त्यांच्या मुलाखतीतून त्यांचा आतापर्यंतचा दिग्दर्शकीय प्रवास रसिकांना अनुभवता आला.एखाद्या कलाकाराला यश मिळाल्यानंतर त्याने हे यश संपादन करण्यासाठी काय कष्ट घेतले हे पाहणे अधिक महत्वाचे आहे. शिकण्यासारखी गोष्ट आधी असते आणि तो इतिहास असतो म्हणून इतिहास अभ्यासला जावा. ग्लॅमर म्हणून अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापेक्षा प्रेक्षकांच्या टाळ््या मिळविण्यासाठी या क्षेत्रात यावे. रुद्रम ही मालिका करण्यामागे दहा वर्षांचा इतिहास आहे आणि या इतिहासातून रंगभूमीशी प्रामाणिक राहणे, आपण केलेले काम परिपुर्ण होणे हे शिकलो. यावेळी त्यांनी क्राईम डायरीच्या गमती जमती सांगितल्या. या मालिकेमुळे रिअल लोकेशनवर शुट कसे करावे हे समजले. कोणतेही काम करताना आयुष्यात लाजू नका, काम हे काम असते ते छोटे वा मोठे नसते. मला नविन कलाकारांबरोबर काम करयाल जास्त आवडते. प्रस्थापित कलाकार हे नविन भूमिका करताना कसे दिसतील हे मला नविन कलाकारामधून कळते. आपले जगणे हे फास्ट फुड होत आहे. पुर्वी नाटकांचे विषय बंदिस्त घरांतील होते, आता मानवी भावनापर्यंत पोहोचले आहे. सुरूवातीला कट्ट्याच्या कलाकारांच्या कलाकृती सादर झाल्या. कार्यक्रमाचे निवेदन संकेत देशपांडे यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई