शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

लहान थोरांनी लुटली दुबिर्णीतून आकाश दर्शन पाहण्याची मजा, गुरू ग्रह आणि रोजचा दिसणाऱ्या चंद्राचा केला अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 17:06 IST

अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅस्ट्रॉनॉमी क्लब यांच्या सहकार्याने दुर्बिणीतून आकाश दर्शन शैक्षणिक कार्यक्र म आयोजित केला होता. यात लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आकाशाचे दर्शन पाहण्याची संधी मिळाली.

ठळक मुद्देदुर्बिणीतून आकाश दर्शन अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅस्ट्रॉनॉमी क्लब यांच्या सहकार्याने शैक्षणिक कार्यक्र मगुरू ग्रह आणि रोजचा दिसणाऱ्या चंद्राचा अभ्यास

ठाणे : लहान थोरांनी दुबिर्णीतून आकाश दर्शन पाहण्याची मजा लुटली. यावेळी त्यांना रोजच्या दिसणाºया आपल्या चांदोबावर अनेक विवरं तर गुरू ग्रह आणि त्याचे चार चंद्र आढळून आले.अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅस्ट्रॉनॉमी क्लब यांच्या सहकार्याने दुर्बिणीतून आकाश दर्शन शैक्षणिक कार्यक्र म आयोजित करण्यात आला. लोकांमध्ये खगोलशास्त्राविषयी जागृती व्हावी, ज्योतिषशास्त्रापेक्षा विज्ञानावर विश्वास असावा, अंधश्रद्धेपासून दूर जाऊन दुबिर्णीतून दिसणाºया गोष्टी खºया असतात हे त्यांना पटवून द्यावे या उद्देशाने हा उपक्रम आयोजित केला होता. सुर्यमालेबद्दल माहिती देत कार्यक्रमास सुरूवात झाली. जवळपास ४०० ठाणेकर या आकाश दर्शनासाठी जमले होते. यात लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह तरुणांची संख्या लक्षणीय होती. काही मुले चक्क आपल्या पालकांना घेऊन आली होती. ताºयांचे प्रकार, विश्वाची निमिर्ती याबद्दल माहिती देत शहरामध्ये दिसणारा आकाश व शहराच्या बाहेर दिसणारा आकाश यातील फरक त्यांना फोटोद्वारे समजावून सांगितला. हे सर्व विषय प्रेक्षक आवडीने ऐकत होते. आकाशातील फरक याबद्दल त्यांना अधिक रस वाटत होता. क्लबचे संस्थापक सदस्य उमेश घुडे, अमोल कुलकर्णी व अमित पाटणकर, सलील घारपुरे या चारही तरुणांनी उपस्थितांना मुद्देसुद माहिती दिली. या क्षेत्रातील करिअरमध्ये असलेल्या संधीबद्दल ही त्यांनी उपस्थितांना पटवून दिले. आकाश दर्शन घडल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहºयावर होता. आकाश दर्शनासाठी विज्ञानाची आवड असणेच आवश्यक नाही तर कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती यात येऊ शकतो असे आयोजक राजेश मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई