शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात वृत्तपत्रांसोबत आता फळे-भाजीपाला मिळणार घरपोच, कोरोना संकटात सामाजिक बांधीलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:48 IST

सध्या १० विक्रेत्यांनी ही सेवा सुरू केली असून त्यांच्या उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

ठाणे : वृत्तपत्रविक्रेते कोणताही ऋतू असेल किंवा काही संकट आले, तरी आपली वृत्तपत्रवाटपाची अविरत सेवा सतत देत आलेले आहे. आताही या कोरोनाच्या संकटकाळी 'ठाणे शहर वृत्तपत्रविक्रेता असोसिएशन'च्या नेतृत्वाखाली राज्यात प्रथमच वृत्तपत्रविक्रेते या कालावधीतील गरज लक्षात घेऊन ताजा भाजीपाला, फळे आणि किराणा घरपोच देण्यासाठी सज्ज झाले आहेत. सध्या १० विक्रेत्यांनी ही सेवा सुरू केली असून त्यांच्या उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

वृत्तपत्रविक्रेत्यांची परिस्थिती तशी बेताचीच असते. पण, सामाजिक सहकार्यासाठी स्वत:हून पुढे येण्याची त्यांची ही श्रीमंती वाखाणण्याजोगी आहे. सध्याच्या या सामाजिक गरजेच्या दृष्टीने वृत्तपत्रवाटपाच्या सेवेला जोडून येथील विक्रेत्यांनी भाजीपाला, फळे आणि घरगुती किराणा ठाणेकर जनतेला घरपोच देण्याचा चंग बांधला आहे.

वर्षभर वृत्तपत्रविक्रेता घरपोच सेवा देत असतो. त्याच्या या सेवेला जोडून ठाणेकरांची भाजीपाला, किराणा घरपोच करण्याची सेवा त्यांच्याकडून ठाण्यातील गगनचुंबी इमारती, बैठ्या चाळी आदी नागरी वस्त्यांत केली जाणार आहे. सध्या ठाण्यामध्ये १० वृत्तपत्रविक्रेते या सेवेसाठी तैनात आहेत. त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे, असे ठाणे शहर वृत्तपत्रविक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे यांनी सांगितले.- गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Greenfield agro services  अ‍ॅप डाऊनलोड करुन, आॅर्डर बुक करताच पुढच्या दोन दिवसांत वृत्तपत्रविक्रेता ही आॅर्डर आपल्याला घरपोच आणून देणार आहे.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस