शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे तहसीलवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 03:22 IST

सतत वाढणाऱ्या महागाईमुळे मजुरी आणि इतर खर्चाने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.

ठाणे : सतत वाढणाऱ्या महागाईमुळे मजुरी आणि इतर खर्चाने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. खर्चाच्या तुलनेत शेतीचे उत्पन्न होत नसल्यामुळे ते हवालदिल झाले आहे. या समस्येतून शेतकºयांना बाहेर काढून आर्थिक पाठबळ देण्यासाठी शेतीच्या मशागतीला लागणारा खर्च व मजुरी रोजगार हमीतून द्यावी, आदी मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकरी व शेतमजुरांनी येथील तहसील कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढून सरकारचा निषेध केला.जांभळीनाक्यावरील शिवाजी मैदानावर एकत्र आलेल्या या मोर्चेकºयांनी मुख्य बाजारपेठेतून हा मोर्चा तहसील कार्यालयावर नेला. यावेळी महिला कार्यकर्त्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात आढळून आला. प्रवेशद्वारावर अडवण्यात आलेल्या या मोर्चेकºयांमुळे या मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळवण्यात आली. शेतीतून येणारे उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसत नाही. या आर्थिक ताळेबंदातून मुक्त होण्यासाठी शेतकरी पारंपरिक शेतीपासून परावृत्त होत आहे. यास वेळीच पायबंद घालण्यासाठी श्रमजीवी कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढून शासनास धारेवर धरले.शेतकºयांच्या खर्चाचे आर्थिक चित्र बदलवण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक या जिल्ह्यांमधील सर्व तहसील कार्यालयांवर श्रमजीवींनी एकाच दिवशी मोर्चे काढून शासनाचे लक्ष वेधले. याप्रमाणे येथील तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी सरकारकडे मागणी करून रोजगार हमी योजनेत बदल करण्याच्या सूचना केल्या होत्या. याबाबत, संबंधित खात्याचे मंत्री आणि अधिकाºयांसोबत नागपूर येथे अधिवेशनकाळात बैठकही पार पडली. तरीदेखील विलंब होत असल्यामुळे श्रमजीवींनी मोर्चे काढून सरकारने तातडीने शेतीची कामे रोजगार हमीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी लावून धरली. यामुळे शेतकरी सक्षम होऊ शकेल, आदिवासी-दुर्गम भागात शेती करणे परवडेल आणि भुकेचा प्रश्न सुटण्यास हातभार लागेल, असे मोर्चेकºयांच्या मार्गदर्शन प्रसंगी पंडित यांनी स्पष्ट केले.