शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कसारा रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी घसरली, २ डबे उलटले; नाशिककडे जाणारी वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2023 20:09 IST

५ डब्बे घसरले

शाम धुमाळ, कसारा: मुबंई नाशिक रेल्वे मार्गांवरील कसारा रेल्वे स्थानका पासून 600 मिटर अंतरावर नाशिक कडे जाणारी मालगाडी घसरली असून मालगाडीचे दोन डबे पलटी झाले आहेत.परिणामी या मुळे फ्लॅट फॉर्म नंबर एक वरून नाशिक कडे जाणारी वाहतूक पूर्ण पणे ठप्प झाली आहे .

आज रविवारी संध्याकाळी  सात वाजून 15 मिनिटांच्या  सुमारास एक माल वाहू  कटेनर मालगाडी इगतपुरी च्या दिशे कडे जात असताना  रेल्वे ट्रॅक क्रॉस करते वेळी मालगाडीचे इंजिन पासून चे 5 डब्बे रेल्वे रुलावरून वरून खाली घसरले त्या 5 डब्या पैकी मालगाडीचे 2 डब्बे कपलिंग तोडून पलटी होऊन दुसऱ्या रेल्वे ट्रॅक वर पडले  परिणमी या मार्गांवरील दोन्ही मार्गिकेवरील नाशिक कडून मुबई व मुबई कडून नाशिक जाणारी वाहतूल  विस्कलीत झाली असून

वाहतूक पुरवर्त करण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करीत आहेत. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन ,व आपघात नियंत्रण पथक ,रेल्वे पोलीस,रेल्वे सुरक्षा बल चे अधिकारी,कर्मचारी घटनास्थली दाखल आहेत.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे