शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार बेडच्या कोवीड केअर सेंटरमध्ये मोफत उपाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 17:25 IST

कोरोना बाधीत रुग्णांसाठी अद्ययावत असे तात्पुरत्या स्वरुपातील १०२४ बेड्सचे रुग्णालय सुरु झाले आहे. याठिकाणी रुग्णांना मनोरंजनाची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच कोरोना टेस्टींग लॅबही येथे सुरु करण्यात आली आहे.

ठाणे : कोरोना महामारीचा प्रभावीपणे सामना करता यावा तसेच कोवीड बाधित रु ग्णांवर यशस्वी उपचार करता यावे यासाठी बाळकुम-साकेत येथे १०२४ बेडसचे तळ अधिक १० मजल्यांचे ठाणे कोवीड -१९ रु ग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयात रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत. त्यामुळे हा सर्वात मोठा फायदा कोरोना बाधीत रुग्णांसाठी होणार आहे.              ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि एमसीएचआय, क्र ेडाई ठाणे युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व सुविधांनीयुक्त असे हे ठाणे हे हॉस्पीटल ठाणेकरांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे. या रूग्णालयामध्ये एकूण १०२४ बेडस असून ५०० बेडस हे सेंट्रल आॅक्सीजनची सुविधा आहे. यातील ७६ बेडस हे आयसीयूचे असून १० बेडस डायलेसीस रूग्णांसाठी तर १० बेडस ट्राएजसाठी ठेवण्यात आलेले आहेत.या इमारतीच्या तळ मजल्यावर २४ आयसीयू बेडस, डायलेसिस कोवीड रु ग्णांसाठी १० बेड्स, १० बेड्स ट्राएजसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. दुसऱ्या आणि तिसºया मजल्यावर प्रत्येक २६ आयसीयू बेड्स आणि ११९ आॅक्सीजनचे बेड्स आहेत. तर चौथ्या मजल्यावर १५५ आॅक्सीजनचे बेड्स आहेत. पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर प्रत्येकी १५५ साधे बेड्स उपलब्ध आहेत.या इमारतीच्या सातव्या मजल्यावर ६९, आठव्या मजल्यावर ६७, नवव्या मजल्यावर ६७ बेड्स आणि दहाव्या मजल्यावर २२ बेड्स असे एकूण १०२४ बेडसची क्षमता या रु ग्णालयामध्ये आहे. आवश्यकता वाटल्यास या रग्णालयामध्ये अतिरिक्त ३०० बेड्स निर्माण करता येऊ शकणार आहेत. या रु ग्णालयामध्ये कोवीड लॅबचीही सुविधा निर्माण करण्यात आली आहे विशेष म्हणजे या ठिकाणी कोवीड रूग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार असून भाजन, रूग्णांना युनिफार्म, पॅथालाजी लॅब, एक्स रे, कोरोना टेस्टींग लॅब आणि मनोरंजनासाठी टी व्ही तसेच लाकर्सचीही सुविधाही आहे. त्याचप्रमाणे सुमारे १००० किलोवॅट क्षमतेची जनरेटर्सची सुविधाही निर्माण करण्यात आली आहे.चौकट - या ठिकाणी रुग्णांसाठी अद्ययावत सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच रुग्ण वाढल्यास येथे आणखी ३०० खाटांची व्यवस्था करता येणार आहे.(एकनाथ शिंदे - पालकमंत्री, ठाणे जिल्हा)कळवा आणि मुंब्रा येथील कोवीडसाठी अद्ययावत रुग्णालय लवकरात लवकर सुरु होणार असून त्याचे कामही युध्द पातळीवर सुरु आहे.(जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माणमंत्री, महाराष्ट राज्य) 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाhospitalहॉस्पिटल