शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत भरणार फुलपाखरांच्या छायाचित्रांचे विनामूल्य प्रदर्शन : ८००हून अधिक विविध जाती-प्रजातींच्या फुलपाखर, पतंग, किटकांच्या छायाचित्रांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 11:30 IST

फुलपाखरांच्या प्रदेशात या संकल्पनेवर आधारीत छायाचित्रांचे प्रदर्शन डोंबिवलीमध्ये २५ ते २६ नोव्हेंबर असे दोन दिवस सकाळी ११ ते रात्री ८ या कालावधीत बालभवन,डोंबिवली पूर्व येथे भरवण्यात येणार असून ते प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे.

ठळक मुद्दे १५०० छायाचित्रांचे संकलन२५-२६ नोव्हेंबर रोजी बालभवनमध्ये प्रदर्शन

डोंबिवली: फुलपाखरांच्या प्रदेशात या संकल्पनेवर आधारीत फुलपाखरांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन डोंबिवलीमध्ये २५ ते २६ नोव्हेंबर असे दोन दिवस सकाळी ११ ते रात्री ८ या कालावधीत बालभवन,डोंबिवली पूर्व येथे भरवण्यात येणार असून ते प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य असल्याचे आयोजक, आणि छायाचित्रकार डॉ. राजेश महाजन यांनी सांगितले.त्यासंदर्भात त्यांनी बुधवारी डोंबिवलीत पत्रकार परिषद आयोजित केली होती. महाराष्ट्रातील कोकणात चिपळुण, रत्नागिरी, महड, जळगाव, डोंबिबली, नासिक, पुणे, लोणावळा, खंडाळा, ठाणे आदी भागांमध्ये प्रवास, भ्रमंतीमधून गेल्या आठ वर्षामध्ये त्यांनी १५०० हून अधिक छायाचित्र काढली, त्यांचे संकलन केले. प्रदर्शनामध्ये सुमारे ८००हून अधिक विविध जाती-प्रजातींच्या फुलपाखर, पतंग, किटकांच्या छायाचित्रांचा समावेश असल्याचे ते सांगतात. त्या सगळयांचे फोटो आणि खाली तपशीलात माहिती देण्यात येणार आहे. त्यामध्ये २०० विविध रंगांची फुलपाखरे, ८०० प्रकारचे चतुर-पतंग, यासह ५०० प्रकारचे किटक अशांचे छायाचित्र काढुन संकलीत करण्यात आले.दोन दिवस चालणा-या प्रदर्शनाचा शाुभारंभ उत्तर महाराष्ट्राचे माजी कुलगुरु डॉ. आर.एस.माळी, कल्याण बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. शिरिष देशपांडे, इन्डो अमाईनचे संचालक विजय पालकर आदी मान्यवर करणार असल्याची माहिती डॉ. राजेश महाजन यांनी दिली. आठ वर्षांमध्ये प्रथमच प्रथमच हे छायाचित्र प्रदर्शन डोंबिवलीत भरवण्यात येत असल्याने भ्रमंतीप्रिय, कलारसिक डोंबिवलीकरांनी ते बघण्यासाठी आवर्जून यावे असे आवाहन डॉ. महाजन यांनी केले. असणार आहे. एमआयडीसी भागातील इंडो अमाईन्सच्या या कंपनीच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

 

टॅग्स :Mumbaiमुंबईdombivaliडोंबिवली