शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

बनावट धनादेशाद्वारे एक लाख १९ हजारांची फसवणूक: एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 23:39 IST

मंदिरासाठी ७६ पंख्यांची आॅर्डर देऊन त्याबदल्यात बनावट धनादेश देऊन एक लाख १९ हजारांची फसवणूक करणाऱ्या भरत निमावंत (४६, ठाणे) याला कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याला १४ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

ठळक मुद्दे कापूरबावडी पोलिसांची कामगिरी जैन मंदिरासाठी पंख्यांची आॅर्डर असल्याची केली बतावणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एका जैन मंदिरासाठी पंखे लागणार असल्याची बतावणी करीत ७६ पंख्यांची आॅर्डर देऊन त्याबदल्यात बनावट धनादेश देऊन एक लाख १९ हजारांची फसवणूक करणा-या भरत निमावंत (४६, रा. शिवाईनगर, ठाणे) याला कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून एक लाख १९ हजारांचे ७६ पंखेही जप्त करण्यात आले आहेत.भरत निमावंत आणि त्याच्या साथीदाराने मुंबईतील जोगेश्वरी येथील व्यापारी श्यामभुवन विश्वकर्मा (३६) यांना जैना मंदिरासाठी सिलिंग फॅन लागणार असल्याची बतावणी केली. त्यासाठी त्यांना ७६ सिलिंग फॅनची आॅर्डरही दिली. या आॅर्डरची डिलीव्हरी त्याने ठाण्यातील कापूरबावडी नाका येथे असलेल्या बिग बाजार याठिकाणी २५ जुलै रोजी दुपारी ३ आणि २६ जुलै रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घेतली. त्याबदल्यात त्यांनी विश्वकर्मा यांना रोख पैसे देण्याऐवजी चलनात नसलेले दुसºयाच्या नावाने असलेले एक लाख १९ हजारांचे धनादेश दिले. वारंवार पाठपुरवा करुनही त्यांनी याचे त्यांना पैसे न देता त्या रकमेचा अपहार करुन विश्वकर्मा यांची फसवणूक केली. याप्रकरणी विश्वकर्मा यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात ९ सप्टेंबर रोजी फसवणूकीची तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक वाघ यांच्या पथकाने खबऱ्यांच्या मदतीने भरत याला शिवाईनगर येथून ९ सप्टेंबर रोजी रात्री अटक केली. त्याला १४ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी