शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

सदनिका भाड्याने देऊन दोन कोटींची फसवणूक; मालकाला ठेवले अंधारात, चौघांवर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 06:17 IST

कळव्यातील खारिगाव भागात डॉ. धुरंदर कटके वास्तव्याला आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : कळव्यातील खारिगाव भागातील टू बीचकेच्या दोन सदनिका परस्पर प्रत्येकी २५ लाखांच्या हेवी डिपॉझिटवर देऊन दोन कोटी ८० लाखांची फसवणूक करणाऱ्या चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली. कळव्यातील खारिगाव भागात डॉ. धुरंदर कटके वास्तव्याला आहेत. 

त्यांना ओळखीतून चेंबूरच्या गिरिजा पांडे आणि ब्रिजेस पांडे यांच्या इमारतीत दाेन फ्लॅट विक्रीसाठी असल्याचे समजले. त्यावेळी आपण बिल्डर असून फ्लॅट विक्रीसाठी असल्याचा दावा पांडे यांनी केला.  कळव्यातील खारिगाव पाखाडी भागात  गिरिजा  पांडे,  ब्रिजेश पांडे यांनी चेंबूर येथील टू बीएचके रूम तसेच अन्य एका रूमचे ॲग्रीमेंट फसवणूक केली. 

आरोपींची दमदाटी दोन्हीही फ्लॅटच्या लोनचे दर महिना डॉ. कटके हे हप्ते भरत आहे. दोन्ही फ्लॅटच्या चाव्या गिरिजा पांडे व ब्रिजेस पांडे यांच्याकडे विश्वासाने त्यांनी विक्रीसाठी  दिल्या. तरीही  त्यांनी  दोन्ही रूम संदीप जठार,  पंजाबी यांना प्रत्येकी २५ लाख रुपये हेवी डिपॉझिट  घेऊन  भाडेतत्त्वावर देत डॉ. कटके यांची फसवणूक केली. त्यांनी  दोन्ही रूम खरेदी केलेल्या ठिकाणी डॉ. धुरंदर आणि त्यांचे  भाऊ दीपक कटके यांना येण्यास मज्जाव करून दमदाटी केली. तसेच बघून घेण्याची धमकीही दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. कटके यांच्या तक्रारीनुसार गिरिजा, ब्रिजेश, संदीप आणि पंजाबी यांच्याविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :thaneठाणेfraudधोकेबाजी