शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदर पालिकेकडून केंद्र, राज्य सरकारची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 00:49 IST

स्थानकाबाहेर सुशोभीकरण; खर्चात वाढ

मीरा रोड : भार्इंदर पश्चिमेस रेल्वेस्थानकाबाहेर आधीच कोंडी होत असताना सुशोभीकरणाच्या कामाचा अट्टहास मीरा-भार्इंदर महापालिकेने चालविल्याने वाहतूक समस्या गंभीर बनणार आहे. पालिकेने कामाचा खर्च आधी दोन कोटी असल्याचे सरकारला सांगत जागेची मालकी पालिकेची असल्याचे लेखी कळवले होते. पण, हे काम आठ कोटींवर पोहोचले आहे. तर, केंद्र सरकारच्या मीठ विभागाला जागेचा मोबदला दिलेला नसतानाही मोबदला दिल्याची खोटी टिप्पणी बनवल्याचे उघड झाले आहे.२९ जून २०१७ रोजी महापालिकेने नगरविकास विभागाला पाठवलेल्या प्रस्तावात भार्इंदर पश्चिमेला सुशोभीकरणासाठी दोन कोटी तर पूर्वेच्या कामासाठी एक कोटी अंदाजित खर्च म्हटले होते. दोन कोटी भार्इंदर पूर्व आणि एक कोटी भार्इंदर पश्चिम या खर्चास सरकारने मंजुरी दिली. परंतु, फेब्रुवारी २०१८ च्या महासभेत मात्र दोन कोटींचे काम आठ कोटी ७५ हजारांचे आणि एक कोटींचे काम पाच कोटींवर नेण्यात आले. महासभेत सत्ताधारी भाजपने सुधारित अंदाजपत्रकातील तरतुदीस आर्थिक व प्रशासकीय मान्यता दिली. पूर्व व पश्चिमेतील सुशोभीकरणाच्या कामाचा खर्च १३ कोटींनी वाढवण्यात आला आहे. सरकार केवळ तीन कोटी देणार व उर्वरित १० कोटी ७५ हजारांचा खर्च पालिका करणार, या प्रस्तावावर मुख्य लेखापरीक्षकांनी ११ जुलै २०१७ च्या आदेशानुसार १०० टक्के अनुदानातून खर्च पडणार असल्याने सरकारची जास्त खर्चास मान्यता घेऊन निविदा काढावी, असा शेरा मारला. तरीही, बांधकाम विभागाने निविदा काढली. कामाची सहा महिन्यांची मुदत मार्चमध्येच संपूनही काम रखडलेले आहे.२०१७ मध्ये पालिकेनेच भार्इंदर पश्चिम रेल्वेस्थानकाबाहेर रस्ता रुंदीकरण म्हणून येथील जुनी बांधकामे तसेच मीठ विभागाचे बांधकाम नियमबाह्यपणे तोडले होते. मीठ विभागाने कार्यकारी अभियंता दीपक खांबितसह पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. पण, रुंदीकरणाच्या नावाखाली सुशोभीकरणाचे काम सुरू आहे.नागरिकांची होणार गैरसोयभार्इंदर स्थानक बाहेर वाहनांची मोठी वर्दळ असते. या ठिकाणी वाहतूककोंडी होत असते. त्यातच या कामामुळे येथील रस्ते व परिसर अरु ंद होऊन लोकांची गैरसोय होणार आहे . पालिकेने पोलीस, वाहतूक पोलिसांची परवानगी घेतलेली नाही.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक