शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक

By जितेंद्र कालेकर | Updated: February 23, 2024 22:04 IST

कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा; आरोपी पसार

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून कळवा पारसिकनगर येथील व्यावसायिक घनश्याम क्षीरसागर (५०) यांची एका भामट्याने चार लाख ९३ हजार ७९५ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळवा पोलिसांनी शुक्रवारी दिली.

कळव्यातील रहिवासी क्षीरसागर यांना नोव्हेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या काळात एका अनोळखी फेसबुकधारक भामट्याने फेसबुकवर शेअर मार्केटिंगसाठी जाहिरात पाठवली. त्यामधील व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करण्यासही त्यांना भाग पाडले. त्यानंतर या ग्रुपवर लिंक पाठवून त्यामध्ये मेगथर्म इंडक्शन कंपनीचे आयपीओ खरेदी करण्यासाठी क्षीरसागर यांना चार लाख ९३ हजार ७९५ इतकी रक्कम ऑनलाइन पाठवण्यास सांगून ती परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकाराबाबत क्षीरसागर यांनी २२ फेब्रुवारी रोजी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक वल्टे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी