शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमधील दुहेरी हत्येप्रकरणी चौघांची चौकशी

By admin | Updated: June 20, 2016 04:05 IST

येथील पूर्वेकडील खडेगोळवली परिसरातील दुधकर कंपाउंडमध्ये राहणाऱ्या लीलाबाई (६०) आणि कमल दुधकर (७०) या वयोवृद्ध नणंद-भावजयीची निर्घृण हत्या

कल्याण : येथील पूर्वेकडील खडेगोळवली परिसरातील दुधकर कंपाउंडमध्ये राहणाऱ्या लीलाबाई (६०) आणि कमल दुधकर (७०) या वयोवृद्ध नणंद-भावजयीची निर्घृण हत्या झाल्याचे शनिवारी रात्री उशिरा उघडकीस आले. घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याने ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असला, तरी या हत्येमागे स्थानिक परिचित व्यक्तीच असल्याची सूत्रांची माहिती आहे. या प्रकरणी चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असले, तरी तपासकामाबाबत मात्र मौन बाळगले आहे. नणंद-भावजयी या दोघी घरात एकट्याच राहत होत्या. शनिवारी शेजारी राहणाऱ्यांना त्यांच्या घराला कुलूप दिसले. कामानिमित्त दोघी बाहेर गेल्या असाव्यात, असे त्यांना आधी वाटले, परंतु बराच वेळ होऊनही त्या घरी न परतल्याने त्यांनी संशयावरून घराचा दरवाजा उघडला असता, दोघीही रक्ताच्या थारोळयात पडलेल्या होत्या. त्यांनी तत्काळ कोळसेवाडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. त्यामुळे ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली असावी की अन्य काही हेतूने, हे स्पष्ट झालेले नाही. संपत्तीच्या वादातूनही हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, परंतु तूर्तास पोलिसांनी याबाबत मौन बाळगले आहे. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. (प्रतिनिधी)