शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांच्या सेवेत चार कार्डिअ‍ॅक रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 01:52 IST

ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने अतिशय माफक दरात या रुग्णवाहिका ठाणेकरांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

ठाणे : आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे आणि सर्व वैद्यकीय सेवासुविधांनी सुसज्ज चार कार्डिअ‍ॅक रुग्णवाहिका महापालिकेच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने अतिशय माफक दरात या रुग्णवाहिका ठाणेकरांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.गंभीर परिस्थितीत रु ग्णाला कमीतकमी वेळेत चांगले उपचार मिळाल्यास जीवनदान मिळू शकते. शिवाय, दर्जेदार रु ग्णसेवा लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी अद्ययावत रु ग्णवाहिकांची साखळी असणे गरजेचे आहे. याच उद्देशाने ठाणे शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी महापालिकेने ही कार्डिअ‍ॅक रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली आहे. घर ते रु ग्णालय तसेच एका रुग्णालयापासून दुसऱ्या रुग्णालयापर्यंत या कार्डिअ‍ॅक रु ग्णवाहिका ठाणे महापालिका क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध असतील. गरोदर महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा मोफत मिळणार असून रु ग्णाची नेआण करण्यासाठी प्रतिकिलोमीटर २० रु पये एवढ्या माफक दरात ही सेवा उपलब्ध असेल.कार्डिअ‍ॅक रु ग्णवाहिकेची सेवा २४ तास नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहे. एमएच ०४ ईपी २३० आणि एमएच ०४ ईपी २३१ ही रु ग्णवाहिका कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात सकाळी ७ वाजल्यापासून सेवेत हजर असेल.भ्रमणध्वनीवर उपलब्धएमएच ०४ ईपी ५०९ ही रु ग्णवाहिका लोकमान्य टिळक रु ग्णालय (कोरस) येथे सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत दोन सत्रांमध्ये उपलब्ध राहील. याशिवाय, एमएच ०४ ईपी ३७३ ही रु ग्णवाहिका अग्निशमन दल मुंब्रा पोलीस स्टेशन येथे सकाळी ७ वाजल्यापासून सेवेत उपलब्ध असेल. यासाठी नागरिक ७०४५९९९७१५ या भ्रमणध्वनी क्र मांकावर संपर्क साधावा.

टॅग्स :Healthआरोग्य