शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत महिलेनं दिला चार बाळांना जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 02:22 IST

शहरातील इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा सरकारी रुग्णालयात शुक्रवारी महिलेने चार बाळांना जन्म दिला.

भिवंडी : शहरातील इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा सरकारी रुग्णालयात शुक्रवारी महिलेने चार बाळांना जन्म दिला. चारही बाळांची प्रकृती आणि बाळंतीण सुखरूप असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.गुलशन हकीक अन्सारी (२६) ही पिराणीपाडा, शांतीनगर या भागात राहते. ती गरोदर असताना गर्भात चार बाळं असल्याचे वैद्यकीय तपासणीतून समजले होते. त्यामुळे तिने प्रसूतीसाठी आपले नाव सायन रुग्णालयात नोंदविले होते. परंतु, दुपारी १२ वाजता त्रास होऊ लागल्याने सासरे शकील अहमद अन्सारी आणि कुटुंबीयांनी तिला इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मीनाक्षी शेगावकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री डोंगरे यांनी प्रसूतीचा निर्णय घेतला. गुलशन हिने प्रथम मुलीस आणि नंतर तीन मुलांना जन्म दिला.>महिलेची प्रसूती नैसर्गिक झाली असून बाळांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. बाळ आणि बाळंतीण सुखरूप असल्याची माहिती रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल थोरात यांनी दिली. या बाळांना पाहण्यासाठी रूग्णालयात नागरिकांनी गर्दी केली.

टॅग्स :thaneठाणे