शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
3
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
4
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
5
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
6
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
7
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
8
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
9
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
10
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
11
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
12
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
13
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
14
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
15
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
16
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
17
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
18
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
19
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
20
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा

हुक्का पार्लरवरील धाडीत चौघांना अटक, मुंब्य्रात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 6:49 AM

दोन आठवडयांपूर्वीच मुंब्रा बायपास मार्गावर सुरू झालेल्या एका हुक्का पार्लरसह दोन ठिकाणी कळव्याचे सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांच्या पथकाने धाड टाकून चौघांना अटक केली.

ठाणे : दोन आठवडयांपूर्वीच मुंब्रा बायपास मार्गावर सुरू झालेल्या एका हुक्का पार्लरसह दोन ठिकाणी कळव्याचे सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांच्या पथकाने धाड टाकून चौघांना अटक केली. नशेसाठी त्यांनी वापरलेली सामुग्रीही त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे.मुंब्रा परिसरात नव्यानेच दोन ठिकाणी हुक्का पार्लर सुरू झाल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांना मिळाली होती. तिच्या आधारे एसीपी धुमाळ यांच्यासह मुंब्रा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अतिष म्हेत्रे, पोलीस हवालदार सय्यद फिरोज, धनंजय घोडके, पोलीस नाईक तेजस परब आणि समाधान भोसले आदींच्या पथकाने सोमवारी रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा बायपासवरील ‘किंग ढाबा’ याठिकाणी छापा टाकून हुक्का पार्लरचा चालक महंमद अफरोज शेख याच्यासह इरफान शेख आणि राजपूत वर्मा या दोन ग्राहकांना तसेच अन्य एका नव्यानेच सुरू झालेल्या हुक्का पार्लरमधून चालक इरफान मिर्झा अशा चौघांना अटक केल्याचे पोलीस निरीक्षक आर. बी. वळतकर यांनी सांगितले.मुंबईप्रमाणेच कारवाईमुंबईत गेल्याच महिन्यात हुक्का पार्लरमधील आगीमुळे १४ जणांचा बळी गेला होता. याच पार्श्वभूमीवर ठाणे आणि परिसरातील अशा बेकायदेशीरपणे चालणाºया हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणे