शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पूर्ववैमनस्यातून चौकडीची तरुणाला जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 21:52 IST

क्षुल्लक कारणावरुन प्रदीप जयस्वाल याच्यासह त्याच्या साथीदारांनी अख्तर खान या तरुणाला लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी गांधीनगर भागात घडली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देवाहन चालवण्याचा वाद आरोपी फरारगांधीनगरमधील घटना

ठाणे : पूर्ववैमनस्यातून प्रदीप जयस्वाल, अमर जयस्वाल, छोटू मिश्रा आणि अजय भारद्वाज यांनी अख्तर अन्वर खान (२०, रा. गांधीनगर, ठाणे) याला लोखंडी सळई आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वा.च्या सुमारास घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले.अख्तर खान याचा प्रदीप जयस्वाल, अमर, छोटू आणि अजय यांच्याशी मंगळवारी रात्री वाहन चालवण्यावरून वाद झाला होता. तो रात्री मिटला होता. परंतु, प्रदीप याने त्याच्या साथीदारांसह बुधवारी सकाळी पुन्हा अख्तरला गांधीनगर मशिदीजवळ गाठून सळई आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. यात अख्तरच्या डोक्याला, पाठीवर आणि पोटावर प्रहार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रिया केल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली. याप्रकरणी आधी चितळसर पोलीस ठाण्यात अख्तरच्या नातेवाइकांनी तक्रार दिली. परंतु, हल्ल्याचे ठिकाण हे वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असल्यामुळे हा गुन्हा वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे यातील आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.......................

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे