शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

ठाणे महापालिकेचे माजी उपलेखापाल सुधाकर मुळये यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 23:12 IST

ठाणे महापालिकेतील माजी उपलेखापाल तथा संघ परिवारातील जेष्ठ कार्यकर्ते सुधाकर मुळये यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.

ठळक मुद्देसंघ परिवारातील ज्येष्ठ कार्यकर्ते तत्कालीन नगराध्यक्ष आणि महापौरांचे सचिव म्हणूनही केले कामठामपाचे जनसंपर्क अधिकारी म्हणूनही केली सेवा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: संघ परिवारातील ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच ठाणे महापालिकेतील माजी जनसंपर्क अधिकारी सुधाकर मुळये यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, मुलगा मकरंद (जेष्ठ पत्रकार ) आणि नातवंड असा परिवार आहे. येथील जवाहरबाग वैकुंठभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मुळये हे १९६० ते १९९४ या कालावधीमध्ये ठाणे नगरपालिका ते महानगरपालिकेच्या सेवेत होते. नगराध्यक्ष आणि महापौर यांचे सचिव म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम केले. मुंब्रा, कोपरी आणि बाळकूम या प्रभागांचे प्रभाग अधिकारी तसेच ठामपाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते. उपलेखापाल या पदावरुन ते निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर ब्राह्मण सोसायटीचे सचिव म्हणूनही ते काही काळ कार्यरत होते. ब्राह्मण सोसायटी भागातील ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि विविध सामाजिक कामांशी त्यांचा जवळचा संबंध होता. मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संघ परिवारातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेDeathमृत्यूtmcठाणे महापालिका