शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री सत्यपाल सिंग यांची ठाण्यात साक्ष, दरोड्याच्या गुन्ह्यातील शेवटचे साक्षीदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 00:50 IST

कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक असलेले सत्यपाल सिंग हे शुक्रवारी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष मकोका न्यायालयात साक्ष देण्यासाठी आले होते.

ठाणे : माजी केंद्रीय मंत्री, माजी पोलीस महासंचालक तसेच २०१२ साली कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक असलेले सत्यपाल सिंग हे शुक्रवारी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष मकोका न्यायालयात साक्ष देण्यासाठी आले होते. त्यांनी दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यासाठी परवानगी दिली होती. या मुद्यावर न्यायालयाने त्यांची साक्ष नोंदवली. या गुन्ह्यातील ते शेवटचे, तेविसावे साक्षीदार ठरले आहेत.सध्या पालघरमध्ये आणि यापूर्वी ठाणे जिल्ह्यात असलेल्या मनोर पोलीस ठाण्यात २०१२ साली घडलेल्या एका दरोड्याच्या गुन्ह्यात पाच जणांना अटक झाली होती. त्या पाचही जणांनी संघटित गुन्हेगारीद्वारे त्या परिसरात दहशत पसरवली होती. त्यांच्याविरुद्ध कायदा व सुव्यवस्था (कोकण) विभागाचे तत्कालीन पोलीस महानिरीक्षक असलेले सत्यपाल सिंग यांनी त्यांच्यावर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यासाठी परवानगी देत, दोषारोपपत्र दाखल करण्यास सांगितले होते. त्यानुसार, ते प्रकरण विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.वाय. जाधव यांच्या न्यायालयात आल्यावर विशेष सरकारी वकील संजय मोरे यांनी आतापर्यंत २२ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. सत्यपाल सिंग यांची शेवटची साक्ष शुक्रवारी न्यायालयाने नोंदवली.