शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

ढोल ताशा पथकामध्ये काम देण्याचे अमिष दाखवून सोनसाखळीची जबरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 20:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ढोल ताशा पथकामध्ये काम देण्याचे अमिष दाखवून कुणाल पेडणेकर या १६ वर्षीय तरुणाकडील सोनसाखळीची ...

ठळक मुद्देवागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ढोल ताशा पथकामध्ये काम देण्याचे अमिष दाखवून कुणाल पेडणेकर या १६ वर्षीय तरुणाकडील सोनसाखळीची एका भामटयाने जबरी चोरी केल्याची घटना शनिवारी इंदिरानगर येथे घडली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंबिकानगर क्रमांक दोन येथे राहणाऱ्या कुणाल याला ७ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास एका २५ ते ३० वर्षीय भामटयाने ढोलताशा पथकातील वर्तुळामध्ये झेडा फिरविण्याचे काम देतो, असे अमिष दाखविले. त्यानंतर त्याचा विश्वास संपादन करुन त्याला वागळे इस्टेट, इंदिरानगर नाका येथे नेले. नंतर त्याच्या गळयातील २५ हजारांची नऊ ग्रॅम वजनाची सोनसाखळी जबरीने खेचून जवळच्याच एका गल्लीतून पलायन केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बी. एस. निकुंभ हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी