शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

एसटीच्या वातानुकुलीत पाच शिवशाही बसेस अखेर ठाण्यात दाखल

By सुरेश लोखंडे | Updated: January 20, 2018 17:32 IST

ठाणे ते कोल्हापूर या मार्गावर या आधीच वातानुकुलीत एक शिवशाही धावत आहे. त्यात आता पुन्हा दोन बसेसची वाढ केली आहे. मात्र या मार्गावर धावणा-या या बसेस खाजगी मालकीच्या आहेत. एसटीने त्या भाड्याने घेऊन प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या आहेत. या बसेसवरील चालकही संबंधीत खाजगी ठेकेदार कंपनीचे आहेत

ठळक मुद्देलोकमत इंम्पॅक्ट एसटीने त्या भाड्याने घेऊन प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या आहेत. या बसेसवरील चालकही संबंधीत खाजगी ठेकेदार कंपनीचे आहेतघोडबंदर परिसरातील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन शिवशाहीच्या या वातानुकुलित बसेस सुमारे २० मिनीटाच्या अंतराने ठाणेहून बोरिवली सोडल्या जाणार

* कोल्हापूरसाठी धावणाºया बसेसला उत्तम प्रतिसाद* सोमवारपासून ठाणे-बोरिवलीसाठी तीन बसेसठाणे : राज्यातील महत्वाच्या शहरांना जवळ करण्यासाठी मागील सुमारे दीड महिन्यांपासून ठिकठिकाणी धावणा-या वातानुकुलित शिवशाही बसेस अखेर ठाणेकरांच्या सेवेसाठी देखील दाखल झाल्या आहेत. पाच बसेस आगारात दाखल झाल्या आहेत. यातील दोन बसेस कोल्हापूरसाठी आधीच धावत असून उर्वरित तीन बसेस ठाणे ते बोरिवली या मार्गावर सोमवारपासून सोडल्या जाणार आहेत.‘नूतन वर्षात शिवशाही ठाण्यात होणार दाखल’ या मथळ्याखाली लोकमतने २७ डिसेंबररोजी वृत्तप्रसिध्द करून चोखंदळ ठाणेकरांना आधीच सुखद धक्का दिला होता. यानुसार एसटी महामंडळाच्या ठाणे बस आगारसाठी सुमारे १२ ‘शिवशाही’ या वातानुकुलित बसेस मंजूर झाल्या आहेत. सुमारे ५५ सिटरच्या या बसेसपैकी एक बस आधीच कोल्हापूरसाठी एक महिन्यापासून धावत आहेत. आता सध्या पाच बसेस ठाण्यात दाखल आहेत. त्यातील दोन बसेस पुन्हा कोल्हापूरसाठी सुमारे २० दिवसांपासून धावत आहेत. आता उर्वरित तीन बसेस ठाणे ते बोरिवली या मार्गावर सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहेत. घोडबंदर परिसरातील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन शिवशाहीच्या या वातानुकुलित बसेस सुमारे २० मिनीटाच्या अंतराने ठाणेहून बोरिवली सोडल्या जाणार आहेत. या मार्गावर दिवसभराच्या कालावधीत सुमारे ११८ फे-या या बसेस करणार आहेत.ठाणे ते कोल्हापूर या मार्गावर या आधीच वातानुकुलीत एक शिवशाही धावत आहे. त्यात आता पुन्हा दोन बसेसची वाढ केली आहे. मात्र या मार्गावर धावणा-या या बसेस खाजगी मालकीच्या आहेत. एसटीने त्या भाड्याने घेऊन प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या आहेत. या बसेसवरील चालकही संबंधीत खाजगी ठेकेदार कंपनीचे आहेत. या खाजगी कंपन्यांच्या चालकाना सतत कर्तव्यावर राहावे लागत असल्यामुळे त्यांना आराम मिळत नाही. त्यांची झोप होत नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सुमारे १५ दिवसांपूर्वी लोनावळा येथे गाडी बाजूला लावून झोप घेतली आणि त्यानंतर तो कोल्हापूरच्या वाटेला लागल्याचे वृत्त आहे. मात्र अशी कोणत्याही प्रकारची तक्रार आलेली नाही, पण काही लोक नाहक चुकीची माहिती पसरवित आहे. या मार्गावर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सुतोवाच ठाणे एसटी महामंडळाचे डीसी अविनाश पाटील यांनी लोकमतला सांगितले...........कृपया लोकमत इंम्पॅक्ट लोगो वापरावा

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार