शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील रूग्णाना प्रथमच मिरगी - काकडीचा दुर्मिळ उचार मिळाला मोफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 20:42 IST

ठाणे सिव्हील रूग्णालयात आज विविध आजारांवरील उपचारांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांची ‘सीएमई’ ही विशेष कार्यशाळा देखील यावेळी घेण्यात आली. यासाठी कर्नाटकातील वेल्लोरे येथील नेरोफिझिएन तज्ज्ञ डॉ. बिंदू मेनोन यांनी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना उपचारासाठीचे सखोल मार्गदर्शन केले. यावेळी मनोरूग्णालयातील मिरगी, काकडी येणाऱ्यां रूग्णांसह जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या डॉक्टरांनी खास आणलेल्या गोरगरीब रूग्णांसह श्रीमंत रूग्णांवर यावेळी मोफत उपचार करण्यात आले

ठळक मुद्देतज्ज्ञ डॉ. निर्मल सूर्या यांच्यासह त्यांच्या सुमारे २० डॉक्टरांच्या पथकाने जिल्ह्याभरातील सुमारे १८२ रूग्णांवर रविवारी मोफत दुर्मिळ उपचारमिरगी, आकडी (फीट) येण्याचा आजार जीव घेणा ठरत आहे. मात्र आजचा रविवार जिल्ह्यातील या रूग्णांसाठी लाभ

ठाणे : सध्या मिरगी, आकडी (फीट) येण्याचा आजार जीव घेणा ठरत आहे. मात्र आजचा रविवार जिल्ह्यातील या रूग्णांसाठी लाभ दाचक ठरला. या जीव घेण्या आजरांवरील उपचारात विशेष प्राविण्य मिळवलेले तज्ज्ञ डॉ. निर्मल सूर्या यांच्यासह त्यांच्या सुमारे २० डॉक्टरांच्या पथकाने येथील सिव्हील रूग्णालयात येऊन जिल्ह्याभरातील सुमारे १८२ रूग्णांवर रविवारी मोफत दुर्मिळ उपचार करून त्यांचे लाईफ वाढवले. यावेळी राज्याचे आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे यांची देखील खास उपस्थिती लाभली.ठाणे सिव्हील रूग्णालयात आज विविध आजारांवरील उपचारांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांची ‘सीएमई’ ही विशेष कार्यशाळा देखील यावेळी घेण्यात आली. यासाठी कर्नाटकातील वेल्लोरे येथील नेरोफिझिएन तज्ज्ञ डॉ. बिंदू मेनोन यांनी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना उपचारासाठीचे सखोल मार्गदर्शन केले. यावेळी मनोरूग्णालयातील मिरगी, काकडी येणाऱ्यां रूग्णांसह जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या डॉक्टरांनी खास आणलेल्या गोरगरीब रूग्णांसह श्रीमंत रूग्णांवर यावेळी मोफत उपचार करण्यात आले. राज्य शासनाच्या आरोग्य विभागासह डॉ. निर्मल सूर्या फौंडेशन आणि सिव्हील रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील विविध कार्यक्रम पार पडले.जिल्ह्यतील पल्स पोलिओ मोहिमेला देखील आजपासून प्रारंभ झाला. त्यानिमित्त आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे यांच्या हस्ते बालकांस पल्स पोलिओ डोस देण्यात आला. या वेळी आरोग्य उपसंचालक डॉ. गौरी राठोड, प्रादेशीक मनोरूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय बोदडे, सिव्हील सर्जन कैलास पवार, डॉ. पी. डी. देशमुख, डॉ. पवार मॅडम, डॉ. अविनाश भागवत आदी तज्ज्ञ डॉक्टरांसह जिल्ह्यातील महापालिकांसह सर्व रूग्णालयांचे वैद्यकीय डॉक्टरांनी येथील विशेष कार्यशाळेचा लाभ घेतला. यावेळी जिल्ह्यातील शेकडो डायबेटीस, ब्लड प्रशेरच्या रूग्णांवरही उपचार झाले. याशिवाय जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सध्या सोप्या औषधोपाचाराचे सखोल मार्गदर्शन यावेळी प्राप्त झाले.

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्य