शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सॉफ्ट मोबीलीटीचा पहिला प्रयोग वागळे पट्यात, पाच कोटींचा केला जाणार खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 17:37 IST

ठाणेकर पादचाऱ्यासाठी सुरक्षितरित्य चालता यावे या उद्देशाने आता महापालिकेने स्फॉट मोबीलीटीचा पहिला प्रयोग वागळे पट्यात करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देसायकलींग ट्रॅक होणार उपलब्धपादचाऱ्याना चालण्यासाठी स्वतंत्र मार्गिकापाच कोटींचा केला जाणार खर्च

ठाणे - ठाणे महापालिकेने एका खाजगी संस्थेच्या मदतीने केलेल्या एका सर्व्हेत, शहरातील ६० टक्के नागरीक हे पायी चालत असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळेच आता या पायी चालणाऱ्या  पादचाऱ्यासाठी आणि सायकलसाठी सर्व्हीस रोडवर एक वेगळी लेन देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार याचा अभ्यास झाला असून आता शहरातील मुख्य रस्त्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. आता या संदर्भातील प्रकल्पासाठी तब्बल २४ कोटींचा खर्च केला जाणार आहे. त्यानुसार आता सॉफ्ट मोबीलीटीच्या या प्रकल्पाचा पहिला टप्पा वागळे भागात आकार घेणार आहे. यासाठी पाच कोटींचा खर्च केला जाणार आहे.शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, रस्त्यांचा आकार मात्र हा तेवढाच आहे. त्यामुळे शहरातील मुख्य जंक्शनवर सकाळ, सांयकाळच्या सुमारास कोंडी होत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी किंबहुना ठाणेकरांनी कमी अंतर कापण्यासाठी आपल्या खाजगी वाहनाचा वापर करण्याऐवजी सायकल अथवा पायी चालून अंतर कापावे या उद्देशाने सॉफ्ट मॉबीलीटीचा महत्वांकाक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात वागळे भागात हा प्रयोग केला जाणार आहे. वागळे मुख्य रस्ता लगच्या सुमारे १० किमी लांबीच्या प्रमुख रस्त्यांचे जाळे गृहीत धरण्यात आले असून त्यानुसार पदपथाची सुधारणा, रेलींग्ज, रंगीत बिटुमेनचा वापर करुन सायकल ट्रॅकचा पाथ, साईनेजेस, थर्मोप्लास्टीक पेंटच्या माध्यमातून लेनिंग, जंक्शनवर पादचाऱ्यासाठी व सायकलस्वारांसाठी झेब्रा क्रॉसींग, पेडस्ट्रीयन आयलँड, प्रस्तावित सायकल डेपो व बस डेपो यांचा संयुक्त विचार करुन त्या प्रमाणे नियोजन आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे या भागातील पादचाºयांना सुरक्षितरित्या पायी चालण्यासाठी व सायकल स्वारांसाठी निश्चित असा स्वतंत्र मार्ग उपलब्ध होणार आहे. यासाठी पाच कोटींचा खर्च केला जाणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त