शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात रंगणार पहिले सीकेपी साहित्य संमेलन, संमेलनाचे अध्यक्ष प्रविण दवणे तर स्वागताध्यक्ष मोहन गुप्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 16:31 IST

ठाण्यात २०१८ मध्ये पहिलेच सीकेपी साहित्य संमेलन रंगणार आहे. एक दिवसीय संमेलनात परिसंवाद, काव्यसंमेलन, पत्रकारांची मुलाखत, मनोरंजन, पुस्तक प्रदर्शन आदी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

ठळक मुद्देठाणे येथे पहिले सीकेपी साहित्य संमेलन संमेलनाचे अध्यक्ष प्रविण दवणे तर स्वागताध्यक्ष मोहन गुप्तेपरिसंवाद, काव्यसंमेलन, पत्रकारांची मुलाखत, मनोरंजन, पुस्तक प्रदर्शन आदी कार्यक्रमांचा समावेश

ठाणे: अखिल भारतीय सीकेपी मध्यवर्ती संस्था आणि सीकेपी ज्ञातीगृह ट्र्स्ट, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार १० फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ९ ते सायं. ७ वा. सीकेपी हॉल, ठाणे येथे पहिले सीकेपी साहित्य संमेलन, २०१८ होत आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद प्रविण दवणे व स्वागताध्यक्षपद माजी महापौर मोहन गुप्ते भूषविणार आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुधाकर वैद्य यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.या संमेलनात परिसंवाद, काव्यसंमेलन, पत्रकारांची मुलाखत, मनोरंजन, पुस्तक प्रदर्शन आदी कार्यक्रमांचा समावेश असून उपस्थितांसाठी खास कायस्थ पद्धतीचा अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. संमेलनाच्या निमित्ताने काव्यलेखन व निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. ही निबंध स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खुली स्पर्धा व फक्त ज्ञातीबंधु - भगिनींसाठी अशा दोन गटांत घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी ‘कै. राम गणेश गडकरी यांचे वाड्.मय’, ‘आरक्षण माझे मत’ व आजच्या तरुण पिढीचे स्वप्न व आकांक्षा हे तीन विषय देण्यात आले आहे. यावेळी संमेलनात ‘कायस्थ युगंधर’ हा अंक प्रकाशित होणार आहे. चांद्रसेनीय कायस्थ प्रभु ज्ञातितील साहित्य पुरस्कार प्राप्त कथा, लघुकथा, कादंबरी, नाट्य, प्रवासवर्णन, काव्य समिक्षा इत्यागी कोणत्याही प्रकारचे साहित्य पुस्तक रुपाने प्ररकाशित झालेले पुस्तक हे प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे. साहित्यिकांनी आपली वैयक्तीक माहिती लिखित स्वरुपात १० जानेवारी २०१८ पर्यंत पाठवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. काव्य संमेलनात सहभागी होण्यास उत्सुक असणाºयांनी आपल्या दोन कविता आयोजकांकडे १० जानेवारी २०१८ पर्यंत पाठविण्याचे देखील आवाहन केले आहे.चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाचे भूषण भाषा प्रभु कै. राम गणेश गडकरी शतकमहोत्सवी स्मृतीवषार्निमित्त २३ जानेवारी २०१८ ते २३ जानेवारी २०१९ या कालावधीत अखिल भारतीय सीकेपी मध्यवर्ती संस्थेतर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचा शुभारंभ २३ जानेवारी रोजी कर्जत येथील ‘जीवन शिक्षण मंदिर’, ज्या शाळेत गडकरी यांनी मराठी भाषेचे प्राथमिक शिक्षण घेतले, त्याच शाळेतील कार्यक्रमाने हौईल. त्याचदिवशी सायंकाळी सातारा येथेही ेक कार्यक्रम आयोजित केला आहे.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई