शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
5
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
6
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
7
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
8
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
9
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
10
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
11
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
12
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
13
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
14
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
15
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
16
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
17
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
18
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
19
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
20
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...

बोईसरला साकारले राज्यातील पहिले अक्षयपात्र

By admin | Updated: December 24, 2015 01:32 IST

शासकीय आश्रमशाळा व वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना नियमीत सकस व पुरेसा आहार मिळण्याकरीता महाराष्ट्र शासनाने प्रायोगीक तत्वावर नाशिक व पालघर जिल्ह्यात टाटा ट्रस्ट व अक्षय

पंकज राऊत, बोईसरशासकीय आश्रमशाळा व वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना नियमीत सकस व पुरेसा आहार मिळण्याकरीता महाराष्ट्र शासनाने प्रायोगीक तत्वावर नाशिक व पालघर जिल्ह्यात टाटा ट्रस्ट व अक्षय पात्र फाऊंडेशनच्या सहकार्याने मध्यवर्ती स्वयंपाकगृह सुरू केले असून त्याची रचना, कार्यपद्धत व व्यवस्थापन आरोग्यदायी रितीने केले आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसर पूर्वेकडील बेटेगाव येथील एकलव्य रेसिडेन्शियल स्कूलच्या आवारात एका वेळी सुमारे वीस हजार विद्यार्थ्यांसाठी जेवण बनविण्याची क्षमता असलेले अद्यावत मध्यवर्ती स्वयंपाकगृह उभारण्यात आले असून पालघर व डहाणू तालुकयातील एकूण अठरा आदिवासी आश्रमशाळांतील सुमारे ८९०० विद्यार्थ्यांना सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, त्यानंतर अल्पोपहार व रात्रीचे जेवण पुरविण्यात येणार आहे.या मध्यवर्ती स्वयंपाकगृहात कंन्टयुन्युशेन प्रोसेसने चालणारे चाळीस हजार लीटर क्षमतेच्या दोन पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा (आर.ओ) असून स्वयंपाकासाठी त्यातील शुद्ध पाण्याचा वापर केला जातो. काही कारणास्तव या यंत्रणेमध्ये तांत्रीक बिघाड झाल्यास स्टँड बाय प्रोसेस ही ठेवण्यात आली आहे. नाश्ता व जेवण तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल हा ब्रँडेड व चांगल्या दर्जाचा असून तो औरंगाबादच्या वॉलमॉर्कमधून येणार आहे. भाजीपाला नाशिकहून थेट आणून तो कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवण्यात येत आहे.भाजीपाला स्वच्छ धुतल्यानंतर तो मशीनवर चिरला जातो. अक्षयपात्रा फाऊंडेशनच्या टेक्नीकल अ‍ॅडव्हाईज व मार्गदर्शनानुसार संपूर्ण नाश्ता व जेवण आरोग्यदृष्ट्या परीपूर्ण काळजी व तत्परता घेउन बनविण्यात येणार असून इडली व डोसा तसेच शाकाहारी व मांसाहारी जेवण तयार करण्याकरीता वेगवेगळ्या किचनची उभारणी करण्यात आली आहे. तांदूळ धुण्यासाठी व मसाल्याचे योग्य पद्धतीने मिश्रण तयार करण्यासाठीही स्वतंत्र मशिन आहे.प्रत्येकी १२० किलो क्षमतेचे तीन स्टेनलेसस्टीलचे कुकर असून त्यात तांदुळ तर अनय तीन स्टेनलीसस्टीलचे कुकर मध्ये अवघ्या अर्ध्या तासात डाळ शिजणार आहे. सर्व अन्न डिझेलच्या बॉयलरद्वारे वाफ तयार करून ती किचनला सप्लाय करण्यात येणार आहे. वाफेवर शिजवल्यामुळे अन्नातील पोषक द्रव्ये नष्ट पावणार नसून मुलांना परीपूर्ण व सकस अन्नघटक त्यातून मिळतील. पाइपमधून वाफ लिग होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.