शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात प्रथमच अकाउंटिंग म्युझियम ऑफ इंडिया; केबीपी महाविद्यालयात सोमवारी उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 14:37 IST

४४ फुटी वॉलवर उलगडणार अकाउंटन्सीचा प्रवास.

ठळक मुद्दे४४ फुटी वॉलवर उलगडणार अकाउंटन्सीचा प्रवास.

ठाणे : ठाण्यात प्रथमच "अकाउंटिंग म्युझियम ऑफ इंडिया" उभारले जाणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटट ऑफ इंडिया आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा. केबीपी महाविद्यालयात उद्घआटन होणार आहे अशी माहिती आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन मोरे यांनी दिली. 

ठाण्यात प्रथमच ४४ फुटांची वॉल ऑफ अकाउंटन्सी तयार करण्यात आली आहे. या भिंतीवर अकाउंटनसीचा प्रवास उलगडण्यात येणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सीए निहार जंबूसारिया यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने या वॉलचे उद्घाटन होणार आहे, तर आयसीएआय वेस्टर्न इंडिया रिजनल कॉउन्सिलचे चेअरमन मनीष गाडीया हे प्रत्यक्षात ही या म्युझियमच्या उद्घाटनासाठी ठाण्यात येत आहेत. त्याचबरोबर व्हाईस चेअरमन दृष्टी देसाई, सेक्रेटरी अर्पित काबरा, खजिनदार जयेश काला, कार्यक्रमाचे समन्वयक सीए योगेश प्रसादे, आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन मोरे, कार्यक्रमाचे संयोजक  प्रा. संतोष गावडे उपस्थित राहणार आहेत.

विद्यार्थ्यांपर्यंत अकाउंटंसीचा इतिहास पोहचविणे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सीए हा व्यवसाय निवडून स्वत:चा व्यावसायिक उत्कर्ष साधावा हा यामागचा उद्देश असल्याचं सांगण्यात आलं आहे.

टॅग्स :chartered accountantसीएthaneठाणे