शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
4
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
5
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
6
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
7
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
10
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
12
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
13
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
14
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
15
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
16
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
17
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
18
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
19
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

ठाण्यात फटाक्याने लग्नाच्या मंडपाला आग

By जितेंद्र कालेकर | Updated: November 27, 2023 22:30 IST

खोपट येथील तळ अधिक दोन मजली या ठिकाणी असलेल्या भानू अपार्टमेंट इमारतीच्या समोरील मैदानामध्ये लग्नाचे मंडप उभारले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे: हळदीच्या मंडपात शॉक लागून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, सोमवारी रात्री ८.२० वाजण्याच्या सुमारास लग्नाच्या मंडपाला आग लागल्याची घटना खोपट परिसरात समोर आली. ही आग फटाक्याने लागली असून सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. पण, आग लागल्याने मंडप डेकोरेशनचे कापड तसेच प्लास्टिक ग्रीन नेट जळून नुकसान झाले आहे. अशी माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

खोपट येथील तळ अधिक दोन मजली या ठिकाणी असलेल्या भानू अपार्टमेंट इमारतीच्या समोरील मैदानामध्ये लग्नाचे मंडप उभारले आहे. त्या मंडपाला सोमवारी रात्री आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवानांनी धाव घेतली. ही आग स्थानिक रहिवासी व अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रणात आणल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

टॅग्स :fireआग