शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मिथेन वायू बाहेर पडण्यास वाव नसल्याने आग विझविण्यात येत आहेत अडचणी, तरीसुध्दा ९० टक्के आग आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 15:46 IST

दिवा डम्पींगला लागलेल्या आगीवर चवथ्या दिवशी नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे. परंतु मिथेन वायू बाहेर पडण्यास वाव नसल्याने ही आग पुन्हा पेट घेण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

ठळक मुद्देडम्पींगवर २५ फुटापर्यंत खोल पाईप टाकण्याच्या सुचनाएक वॉटर टँकर सतत उपलब्ध राहणार

ठाणे - दिव्यातील डम्पींगला बुधवारी मध्यरात्री २ च्या सुमारास लागलेली आग चवथ्या दिवशी देखील काही अंशी धगधगत आहे. ही आग ९० टक्के विझविण्यात आली असून मिथेन वायू बाहेर पडण्यास जास्तीचा वाव नसल्याने ही आग पुन्हा पुन्हा वाढत असल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने केला आहे. त्यामुळे यावर उपाय करण्याचे देखील प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.                दिव्यातील डम्पींगवर रोज ८०० मेट्रीक टन टाकला जात आहे. त्यामुळे मागील कित्येक वर्षापासून टाकण्यात येत असलेल्या या कचºयाचे एकावर एक असे ढिग तयार झाले आहेत. त्यामुळे या कचऱ्याच्या खाली मिथेन वायू तयार होत असतो. त्याला कडक उन्हामुळे तो पेट घेतो आणि यातूनच ही आग वारंवार लागत असल्याचे पालिकेच्या अग्निशमन विभागाचे म्हणने आहे. वरच्यावर आग विझविली जात असली तर कचऱ्याच्या शेवटपर्यंत पाणी जात नसल्याने दिवसभर आग विझविल्यानंतरही रात्री ही आग पुन्हा पेट घेत आहे. परंतु असे असले तरी चवथ्या दिवसापर्यंत या आगीवर ९० टक्के नियंत्रण मिळविण्यात आले असल्याचे अग्निशमन विभागाचे प्रमुख शशिकांत काळे यांनी स्पष्ट केले आहे. ही आग आटोक्यात राहण्यासाठी अग्निशमनच्या चार टिम या भागात तैनात करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.       एकाच ठिकाणी तीन ते चार वर्षे कचरा टाकला गेल्यानंतर वीस ते पंचवीस फूटांचे कचरयाचे ढीग तयार होतात. या कचरयाखाली कायम मिथेन वायू तयार होत असतो. पावसाळा अथवा हिवाळयात या मिथेन वायूचा त्रास सहसा होत नाही. परंतु उन्हाळ्यात तापमान वाढल्यानंतर हा मिथेन वायू पेट घएत असल्याने डम्पींगवर आग लागत असते. अशावेळी मिथेन वायूला थेट वातावरणात जाण्यासाठी जागा मिळावी यासाठी या डम्पींगवर खोलवर मोठे पाईप टाकण्याची सूचना करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जेणे या २० ते २५ फूटाच्या पाईपमधून तयार झालेला मिथेन थेट वातावरणात जाऊ शकेल. तसेच या परिसरात कायम एक पाण्याचा टँकर उपलब्ध करु न देण्याची सूचना करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेdivaदिवाdumpingकचरा