शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिवा डम्पींगची आग अद्यापही शमली नाही, आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 14:54 IST

बुधवारी मध्यरात्री दिवा येथील डम्पींगला लागलेली आग शुक्रवारी देखील धगधगत होती. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे शर्तीचे प्रयत्न सुरु होते. ही आग ५० टक्के विझविण्यात आल्याचा दावा अग्निशमन विभागाने केला.

ठळक मुद्देआठ टँकर मार्फत आग विझविण्याचे काम सुरुरात्री पर्यंत आग आटोक्यात येण्याचा दावा

ठाणे - दिव्यातील डम्पींगला बुधवारी मध्यरात्री २ च्या सुमारास लागलेली आग शुक्रवारी देखील धगदगत होती. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे पुन्हा आठ टँकर पाठविण्यात आले आहेत. परंतु पाणी संपत असल्याने पुन्हा टँकर घटनास्थळावर पोहचे पर्यंत आग वाढत असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणने आहे. परंतु या आगीच्या धुराने येथील नागरीक मात्र चांगलेच त्रस्त झाले आहेत.                 ठाणे शहरातील संपूर्ण कचरा हा अनाधिकृतपणे दिवा या ठिकाणी टाकला जातो. त्यामुळे या ठिकाणी सतत आगीच्या घटना घडत असतात. बुधवारी रात्री देखील येथील डम्पींगला आग लागली. परंतु ही आग लागली का लावली गेली असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या आधीच्या काळातच डम्पींगला आग लागल्याची घटना कशी घडते असा सवालही आता रहिवासी करु लागले आहेत. दरम्यान गुरुवारी सकाळी ११ वाजता पाण्याच्या दोन टँकरबरोबर अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. दीड वाजेपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र त्यानंतर पाणीच संपल्याने अग्निशमन विभागाच्या जवानांना देखील पुन्हा परतावे लागले होते. त्यानंतर गुरुवारी रात्रभर आग विझविण्याचे प्रयत्न सुरु होते. परंतु ही आग विझू शकलेली नाही. शुक्रवारी सकाळी देखील आठ टँकर पाठविण्यात आले होते. त्यानंतर ही आग ५० टक्यापर्यंत आटोक्यात आली असल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने केला आहे. रात्री पर्यंत या आगीवर संपूर्णपणे नियंत्रण मिळविले जाईल असा आशावादही अग्निशमन विभागाने व्यक्त केला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाdumpingकचरा