शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यात आगडोंब, गोदामे खाक; तीन तासांनतर आग आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 07:25 IST

दिव्यातील शीळफाटा-महापे रोडवर एचपी पेट्रोलपंपाजवळ केला कम्पाउंड येथील गोदामाला आग लागल्याची माहिती मिळताच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, टोरेंट पॉवर वायरमन, शीळफाटा- डायघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : दिवा - शीळफाटा - महापे रोडवरील भंगार आणि प्लास्टीकचे साहित्य असलेल्या चार गोदामाला मंगळवारी सकाळी ९ वाजता आग लागली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. या आगीवर  नियंत्रण मिळविण्यात यश आले. ही आग तीन तासांनी आग आटोक्यात आल्याची माहिती आपत्ती निवारण कक्षाने दिली.    

 दिव्यातील शीळफाटा-महापे रोडवर एचपी पेट्रोलपंपाजवळ केला कम्पाउंड येथील गोदामाला आग लागल्याची माहिती मिळताच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, टोरेंट पॉवर वायरमन, शीळफाटा- डायघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, गोदाम पत्र्याचे असल्याने आणि त्यामध्ये भंगार आणि प्लॅास्टिक साहित्य असल्याने आगीने काही क्षणात रौद्र रूप घेतले. या आगीत भंगार आणि प्लॅास्टिकचे साहित्य जळून खाक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

प्रशासनाची तत्परताघटनेची माहिती मिळताच ठामपाचे दोन फायर इंजिन, एक रेस्क्यू वाहन आणि दोन पाण्याचे टँकर, रबाळे एमआयडीसी फायर ब्रिगेडचे   एक फायर इंजिन पाचारण करण्यात आले होते. या आगीत दोन कापसाचे कचरा साहित्य आणि दोन प्लॅास्टिकचे भंगार साहित्य असे चार गोदामे जळून खाक झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी यावेळी दिली.

टॅग्स :fireआग