शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत भांड्याच्या गोदामाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 18:41 IST

भिवंडी : भिवंडी शहरातील झेंडानाका येथील एका भांड्याच्या गोदामाला रविवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत गोदामातील ...

भिवंडी : भिवंडी शहरातील झेंडानाका येथील एका भांड्याच्या गोदामाला रविवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत गोदामातील सर्व भांडी साहित्य जाळून खाक झाली. भिवंडीत आगी लागण्याचे सत्र थांबता थांबत नसून गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ९ ते १० खोल्यांना भीषण आग लागून येथील रहिवाशांच्या संसाराची राखरांगोळी झाली होती.

तर शनिवारी कचेरी पाडा येथील बालसुधारगृहा लगत असलेल्या विद्युत ट्रांसफार्मरचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना ताजी असताना रविवारी   सकाळच्या सुमारास भिवंडी शहरातील झेंडानाका येथील एका भांड्याच्या गोदामाला भीषण आग लागली असून गोदामातील सर्व भांडी साहित्य जाळून खाक झाली आहे. झेंडा नाका परिसरात एक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर हे संसार उपयोगी भांड्यांचे गोदाम आहे. तर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर रहिवाशी राहत असून अचानक भांड्याच्या गोदामातून धूर बाहेर येताना इमारतीमधील रहिवाशाना दिसला. त्याने इतर नागरिक व इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना आगीची माहिती देताच, एकच गोंधळ उडाला होता.

घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र गजबजलेल्या वस्तीत या दोन मजली इमारतीमध्ये असलेल्या भांड्याच्या गोदामाला आग लागताच पहिल्या मजल्यावरील आणि शेजारील रहिवाशांना वेळीच बाहेर काढल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे. हि आग शॉटसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून त्यासंदर्भातील तपास सुरू आहे.

टॅग्स :fireआग