शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ट्रिपल तलाकप्रकरणी अखेर गुन्हा दाखल; पतीसह सासू, सासरेही आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 00:42 IST

मागील आठवड्यात व्हॉट्सअ‍ॅप मेसेजच्या माध्यमातून पत्नीला दिलेल्या तीन तलाकप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी अखेर पतीसह सासू, सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भिवंडी : मागील आठवड्यात व्हॉट्सअ‍ॅप मेसेजच्या माध्यमातून पत्नीला दिलेल्या तीन तलाकप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी अखेर पतीसह सासू, सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.शहरातील पीडित महिला आरजू ही सध्या कल्याण, कोळसेवाडी या ठिकाणी वास्तव्यास असून नदीम शेख याच्याबरोबर तिचा विवाह २०१४ साली झाला होता. लग्नानंतर काही काळातच आरजू हिचा पती नदीम, सासू आयशा व सासरे यासिन शेख यांनी हुंड्यासाठी मानसिक व शारिरीक छळ सुरू केला. तिच्याकडे माहेरहून पाच लाख रूपये आणण्यासाठी तगादा लावला आणि तिला मारहाण करून घराबाहेर काढले. त्यामुळे ती शहरातील आपल्या नातेवाइकांकडे वास्तव्यास असताना, तिच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पतीने तीन वेळा तलाक दिल्याचा मेसेज पाठवला.याप्रकरणी पीडित महिला मागील पंधरा दिवस पोलीस व महिला मंडळांकडे न्यायासाठी फिरत होती. याप्रकरणी पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी पूर्ण तपासाअंती गुन्हा दाखल केला जाईल, असे आश्वासन पीडित महिलेला दिले. त्यानुसार मंगळवारी भोईवाडा पोलीस ठाण्यात महिलेचा जबाब नोंदवून पती नदीम व उत्तरप्रदेश येथे राहणारे सासरे यासीन व सासू आयेशा या तीन जणांविरोधात भादंवि कलम ४९८(अ), ३२३, ५०४, ३४ यासह मुस्लिम स्त्रियांच्या लग्नाचे हक्क संरक्षण करणारे २९ फेब्रुवारी २०१९ च्या अध्यादेशचे कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाक