शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अखेर फेरीवाल्यांविरुद्धच्या कारवाईत अडथळा आणणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 01:08 IST

पदपथ अडवून नौपाडा परिसरात विक्री करणा-या फेरीवाल्यांविरुद्ध ठाणे महापालिकेच्या नौपाडा प्रभाग समितीने कारवाई केल्यानंतर या कारवाईत अडथळा आणून जप्त केलेले सामान पुन्हा घेण्यासाठी हुज्जत घालीत सहाय्यक आयुक्तांसह कर्मचाऱ्यांना दमदाटी करणा-या दोघांना वर्तकनगर पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे.

ठळक मुद्दे वर्तकनगर पोलिसांची कारवाईसहाय्यक आयुक्तांना केली होती दमदाटी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: रस्त्यावर अतिक्रमण करीत अडथळा निर्माण केल्यानंतर अतिक्रमण विरोधी पथकाबरोबर वादावादी करीत त्यांना दमदाटी केल्याप्र्रकरणी विनायक राऊत (४५) आणि बाबासाहेब खेडकर (३५) या दोघांना सोमवारी वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. सरकारी कामात अडथळा आणणे, दमदाटी करणे आदी कलमांनुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नौपाडा येथील काही फेरीवाल्यांविरुद्ध ८ नोव्हेंबर रोजी ठामपाच्या नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त प्रणाली घोंगे यांच्या पथकाने कारवाई केली होती. त्यानंतर फेरीवाल्यांचे सामान जप्त करुन ते लोकमान्यनगर प्रभाग समितीच्या कार्यालयातील गोदामात ठेवले जात असतांनाच महापालिका कर्मचाºयांना विनायक राऊत याच्यासह दोघांनी पाठलाग करुन अडविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तिथे आलेल्या घोंगे यांच्याशी त्यांनी वादावादी केली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी या दोघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtmcठाणे महापालिका