शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

१० वर्षांपासून सदनिकांचे पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या दोन विकासकांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 17:30 IST

२०१४ उजाडले तरी इमारतीचे काम पाय पर्यंतच झाल्याने ओमप्रकाश व शुक्ला कडे वारंवार विचारणा केली.

मीरारोड - सदनिका विक्रीसाठी ५८ लाख रुपये घेऊन देखील तब्बल १० वर्षे होऊन सुद्धा इमारतच न बांधणाऱ्या दोघा विकासकां विरुद्ध भाईंदर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

भाईंदरच्या मॅक्सस मॉल शेजारी रसेश इमारतीत राहणारे पवनकुमार अग्रवाल यांनी २०१२ साली इस्टेट एजंट अजितच्या ओळखीतून राई गावात वालचंद कॉम्प्लेक्स मागील व्हि.आय.पी. रियेलेटर्स प्रा.लि. यांचे नव्याने बांधकाम सुरु असलेली जागा दाखवली होती . विकासकाचे व्यवस्थापक राजेश शुक्ला ने येथे व्हि.आय.पी. कॉम्प्लेक्स नावाने ७ मजल्यांच्या ४ इमारती बांधणार असल्याचे व २०१४ साली काम पूर्ण होईल असे सांगितले . ३ हजार रुपये प्रति चौ . फूट प्रमाणे दर ठरवून अग्रवाल यांनी स्वतःचे नावे २ , पत्नी मंजूचे नावे १ व मुलगा अमितच्या नावे ३ अश्या एकूण ६ सदनिका खरेदी करण्याचे ठरवून रोख व धनादेश द्वारे टप्या टप्प्याने ५७ लाख ८२ हजार रुपये इतकी रक्कम विकासकास दिली .

२०१४ उजाडले तरी इमारतीचे काम पाय पर्यंतच झाल्याने ओमप्रकाश व शुक्ला कडे वारंवार विचारणा केली . आपल्याला सदनिका मिळणार नाहीत असे लक्षात आल्याने अग्रवाल यांनी २०१५ साला पासून दोघां कडे घेतलेले पैसे परत करण्याची मागणी सुरु केली . परंतु ओमप्रकाश व शुक्ल पैसे देण्यास टाळाटाळ करू लागल्याने २०१९ साली वकील मार्फत नोटीस पाठवली . विकासक ओमप्रकाशच्या मालाड सबवे , साईनाथ चाळीतील कार्यालयात अनेक वेळा खेपा मारल्या . परंतु विकासकाने मात्र माझ्याकडे पैसे आल्यानंतर परत करेन असे सांगू लागल्याने अखेर १८ डिसेम्बर २०२१ रोजी अग्रवाल यांच्या फिर्यादी नुसार ओमप्रकाश सिंग व राजेश शुक्ला विरुद्ध फसवणुकीसह मोफा कायद्या खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीस निरीक्षक मुकुट पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर