शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

महानगरपालिकेतील भ्रष्ट कारभार तसेच उदासिन धोरणाविरोधात भिवंडीत मानवी शृंखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 22:00 IST

भिवंडी : शहरातील खराब रस्ते, रस्त्यावर कमी दर्जाची बांधकाम सामग्री,कचराव्यवस्थापन, प्रदुषण पातळी आणि पालिका प्रशासनाची उदासिनता या मुळे शहरातील नागरिकांचे सामाजीक व आर्थिक नुकसान होऊ लागले आहे.त्याकडे पालिका प्रशासनाचे तसेच राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सकाळी विविध समाजसेवी संस्थाच्या वतीने ‘ भिवंडी मांगे जबाब’ या चळवळी अंतर्गत मानवी साखळीचे आयोजन ...

ठळक मुद्दे‘भिवंडी मांगे जबाब’ही चळवळ भिवंडीत सुरूमानवी साखळी व बँनर झळकवून प्रशासनाचा निषेधअसुविधाने नागरिकांचे सामाजीक व आर्थिक नुकसान

भिवंडी: शहरातील खराब रस्ते, रस्त्यावर कमी दर्जाची बांधकाम सामग्री,कचराव्यवस्थापन, प्रदुषण पातळी आणि पालिका प्रशासनाची उदासिनता या मुळे शहरातील नागरिकांचे सामाजीक व आर्थिक नुकसान होऊ लागले आहे.त्याकडे पालिका प्रशासनाचे तसेच राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सकाळी विविध समाजसेवी संस्थाच्या वतीने ‘भिवंडी मांगे जबाब’ या चळवळी अंतर्गत मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते.तसेच या वेळी स्वाक्षरी मोहिम देखील सुरू केली.‘भिवंडी मांगे जबाब’ ही चळवळ शहरात सुरू झाली असुन शहरातील जनताच या चळवळीचा चेहरा आहे. गेल्या दोन दशकापासून नागरी प्रशासनाकडून नागरिकांना असुविधेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील हजारो नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी गेल्या एक महिन्यापासून मुख्यमंत्र्यांकडे लेखी पत्राव्दारे तक्रारी केल्या आहेत.तर पंतप्रधान कार्यालयाकडे पत्र पाठवून नियंत्रक व महालेखा परिक्षक (सीएजी)कडून महानगरपालिकेचे लेखापरिक्षण करण्याची मागणी केली आहे.तसेच शहरातील नादुरूस्त रस्त्यामुळे नागरिकांचे अपघात होत आहेत. तसेच अनेकजण गंभीर जखमी होत आहेत तर काहींचे प्राण जात आहेत. त्याचाप्रमाणे शहरातील प्रदुषणामुळे श्वासोछ््वास ही गंभीर समस्या होऊन बसली आहे. महानगरपालिकेचे प्रशासन उदासीन असल्याने आज सकाळी मनपा कार्यालया समोर कल्याणरोड ते नाशिकरोड पर्यंत मानवी साखळी तसेच विविध मजकुरांचे बॅनर झळकवून प्रशासनाचा निषेध केला. या मानवी साखळीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते.‘भिवंडी मांगे जबाब’ या चळवळीत शहरातील सर्व जातीधर्माच्या सुशिक्षीत नागरिकांसह भिवंडी परिवर्तन मंच, मानव हित सेवा संस्था, मुव्हमेंट फॉर पीस अ‍ॅण्ड जस्टीस,संवाद फाऊं ण्डेशन आदि संस्था सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCorruptionभ्रष्टाचार