शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

माहेरी गेलेल्या पत्नीनं व्हिडीओ कॉलवर मुलीचा चेहरा दाखवला नाही; पित्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 13:26 IST

वाद घालून पत्नी घरी आली नाही; मुलीचंही तोंड दाखवलं नाही; पित्यानं जीवनयात्रा संपवली

बदलापूर : माहेरी गेलेल्या पत्नीने सणाच्या दिवशीही तान्ह्या मुलीचा चेहरा व्हिडीओ कॉलवर न दाखवल्याने व्यथित होऊन एका पित्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री बदलापुरात घडली. दरम्यान, या घटनेमुळे हे कुटुंब मात्र उदध्वस्त झाले आहे.शहरातील वडवली परिसरातील तलरेजा कॉलेजच्या बाजूला राजू जाधव हा तरुण त्याची पत्नी, दोन महिन्यांची मुलगी आणि आई-वडिलांसह वास्तव्याला होता. मात्र, पत्नीला वेगळे राहायचे असल्याने ती शंकरसोबत वादविवाद करून माहेरी निघून गेली होती. यानंतर शुक्रवारी धुळवड असल्याने पत्नी मुलीला घेऊन घरी येईल, अशी शंकरची अपेक्षा होती. पण पत्नी तर आली नाहीच, उलट तिने व्हिडीओ कॉलवर शंकरला मुलीचे तोंडही दाखवले नाही. यामुळे व्यथित होऊन शंकरने आपण आत्महत्या करत असल्याचे पत्नीला सांगितले आणि गळफास घेत आत्महत्या केली. पत्नीने ही बाब शेजारी राहणाऱ्यांना कळवल्यानंतर शंकरच्या घरच्यांनी बेडरूममध्ये धाव घेतली असता, शंकर मृतावस्थेत आढळला. या घटनेमुळे शंकरचे कुटुंब उदध्वस्त झाले.