शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शुल्लक कारणांवरून हल्लेखोरांचा तरूणास दगडाने ठेचून मारण्याचा जीवघेणा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:27 IST

भिवंडी : शहरालगत चाविंद्रा येथील धाब्यावर जेवणासाठी गेलेल्या दोन तरूणांना शुल्लक वादातून तीन ते चार जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण ...

ठळक मुद्देमोठमोठे दगड विनीकेतच्या डोक्यावर व हातापायावर मारलेजीवघेणा प्रयत्न झाला मोबाईलमध्ये कैदशुल्लक कारणावरून केला दोघांवर हल्ला

भिवंडी : शहरालगत चाविंद्रा येथील धाब्यावर जेवणासाठी गेलेल्या दोन तरूणांना शुल्लक वादातून तीन ते चार जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. त्यापैकी एकाला दगडाने ठेचून मारण्याचा जीवघेणा प्रयत्न केला. मोठमोठ्या दगडाच्या माराने तो तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.विनिकेत मोरे असे गंभीर जखमी युवकाचे नाव असून तो ब्राम्हणआळीतील संकेत सुरेश वल्लाळ याच्यासह सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास धाब्यावर जेवण करण्यासाठी जात होता. दरम्यान लघुशंकेसाठी अपना वजनकाटा येथे दोघेजण थांबले असता त्या ठिकाणी तीन ते चार जणांचे टोळके आले. त्यांनी शुल्लक वाद करीत दोघांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यापैकी विनिकेत मोरे हा जमिनीवर पडल्याचे पाहून हल्लेखोरातील एकाने परिसरांतील मोठमोठे दगड उचलून विनीकेतच्या डोक्यावर व हातापायावर मारून जीवघेणा प्रयत्न केला. दगडाच्या माराने विनीकेत जागीच बेशुध्द झाला होता. त्यास जागीच टाकून मारहाण करणाऱ्या हल्लेखोरांनी पलायन केले. या घटने बाबत पोलीस सुमारे दोन तास काही माहिती नसल्याचे सांगत होते. या मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झाला होता.त्या आधारे तालुका पोलीस ठाण्यात हल्लेखोरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.या घटनेतील मारहाणीचा क्रुर प्रकार पहाता हल्लेखोरांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी जखमींच्या कुटूंबीयांनी केली आहे. तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारी चाविंद्रा चौकी गेल्या काही वर्षापासून बंद असल्याने या परिसरांतील घडामोडीवरील पोलीसांचे लक्ष नसल्याची माहिती परिसरांतील नागरिकांनी दिली.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी