शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत ब्रँडेड कंपन्यांचा बनावट कपड्यांचा साठा जप्त; १० लाख ११ हजार ६०० रुपयांचा माल

By नितीन पंडित | Updated: March 22, 2024 15:22 IST

एका दुकानातून १० लाख ११ हजार ६०० रुपये किमतीचा बनावट ट्रक पँट चा साठा गुरुवारी जप्त करण्यात आला आहे.

भिवंडी : शहरातील बाजारात सुप्रसिद्ध ब्रँड चे साहित्य बनावट स्वरूपात बनवून विक्री करण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावलेला असून त्या विरोधात तक्रार केल्या नंतर एका दुकानातून १० लाख ११ हजार ६०० रुपये किमतीचा बनावट ट्रक पँट चा साठा गुरुवारी जप्त करण्यात आला आहे.

शहरातील प्रभू आळी येथील प्रधान बिल्डिंग येथे एस.एस.एस.कलेक्शन हे तयार कपड्याचे दुकान असून दुकान मालक मोहम्मद आरीफ जाकीरअली सैयद याने आपल्या दुकानात नायके इनोवेट सी वी कंपनीचे ५३८ शर्ट व शॉर्टस तर अदीदास ए.जी.कंपनीचे ३१५ शॉर्टस, ट्रॅक पॅन्टी कंपनीचे ट्रॅक पॅन्ट,टी शर्ट हे विक्रीसाठी ठेवून कंपनीच्या स्वामीत्वाच्या मुळ हक्काचे उल्लंघन केले, म्हणून कंपनी प्रतिनिधी यांनी दिलेल्या तक्रारी वरून भिवंडी शहर पोलिस ठाण्यात मोहम्मद आरीफ सैयद या विरोधात गुन्हा दाखल करून सर्व बनावट कपडे जप्त करण्यात आले आहेत.