शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

खळबळजनक! इमारतीवरील पत्रा पडून 4 ते 5 मुले जखमी; फुटबॉल टर्फवर खेळत होती

By अजित मांडके | Updated: June 21, 2024 23:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शुक्रवारी रात्री ठाणे शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडल्याने काही ठिकाणी पडझड झाली. या पावसात ...

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शुक्रवारी रात्री ठाणे शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडल्याने काही ठिकाणी पडझड झाली. या पावसात ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. गावंड बाग भागात फूटबॉल टर्फवर वाऱ्यामुळे उडून आलेला लोखंडी पत्रा कोसळून तिथे खेळत असलेल्या पैकी चार ते पाच  मुले जखमी झाल्याची घटना घडली आहे. मात्र त्यांचे वय समजू शकलेले नाही.

ठाणे शहरात शुक्रवारी रात्री सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. या पावसाने  ठाणे शहरात ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. लुईसवाडी परिसरात रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वाहनांवर वृक्ष पडल्याने वाहनांचे नुकसान झाले. अनेक भागात रात्री विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. शहरातील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. 

गावंडबाग भागात फुटबॉल खेळाचे टर्फ आहे. येथील टर्फवर वाऱ्यामुळे उडून आलेला लोखंडी पत्रा कोसळला. यात तिथे फुटबॉल खेळणारी चार ते पाच  मुले जखमी झाल्याची  प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली. या मुलांना स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी नजिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.  हा पत्रा नेमका कुठून या फुटबॉल टर्फवर आला याबाबत काहीच माहिती समजू शकली नाही. 

टॅग्स :Accidentअपघात