शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

बहिष्काराला राज ठाकरे अनुकूल, सेनेपुढे प्रश्न

By admin | Updated: October 11, 2015 00:20 IST

२७ गावे सर्वपक्षीय संरक्षण हक्क समितीने मनपा निवडणुकीवर टाकलेल्या बहिष्कारास शुक्रवारी मनसे सुप्रिमो राज ठाकरे यांनीही पाठिंबा दिला. मात्र, २७ गावांतील २१ प्रभागांतून कोणीच

चिकणघर : २७ गावे सर्वपक्षीय संरक्षण हक्क समितीने मनपा निवडणुकीवर टाकलेल्या बहिष्कारास शुक्रवारी मनसे सुप्रिमो राज ठाकरे यांनीही पाठिंबा दिला. मात्र, २७ गावांतील २१ प्रभागांतून कोणीच उमेदवारी अर्ज भरणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचा सल्लाही त्यांनी समितीला दिला. शुक्रवारी डोंबिवलीत आले असता जिमखान्यात त्यांची संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत भेट झाली. त्या वेळी त्यांनी बहिष्काराबाबत सकारात्मक भूमिका घेतली.१० आॅक्टोबरपर्यंत २७ गावांतून आॅफलाइन वा आॅनलाइन एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. मात्र, सोमवारी आणि मंगळवारी असे दोनच दिवस आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले असून इच्छुक आणि संघर्ष समितीसाठी तणाव निर्माण करणारे ठरण्याची शक्यता आहे. शिवसेनेने मात्र आपली भूमिका अद्यापही जाहीर केली नसल्याने २७ गावांत तणाव निर्माण होऊ शकतो. दरम्यान, संघर्ष समितीने शांतता मार्गाने चाललेल्या बहिष्काराच्या आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय व्यक्त केला. (वार्ताहर)