शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बांबू, कापडाच्या आकाशकंदिलांचे आजही आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 00:07 IST

पाचवी पिढी जपतेय कला, महागाई वाढूनही कंदिलांची भाववाढ नाही

- जान्हवी मोर्ये कल्याण : दिवाळीत सोसायट्यांच्या आवारांत, रस्त्यांवर विविध राजकीय पक्षांतर्फे लावण्यात येणारे मोठे बांबू व कापडापासून बनवलेले आकाशकंदील सर्वांचे लक्ष वेधून घेतात. हे आकाशकंदील बनवण्यात बुरूड समाजाचा हातखंडा आहे. कल्याण-मुरबाड रस्त्यावर या समाजाची पाचवी पिढी हे कंदील बनवून आपली कला जपण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, दोन वर्षांपासून या कंदिलाची के्रझ कमी होत आहे. आमच्या कलेला किंमत मिळावी, एवढीच माफक अपेक्षा हे कंदील व्यावसायिक करत आहेत.राणी रोहिटे म्हणाल्या, माझ्या पतीच्या पणजोबांपासून हा व्यवसाय सुरू आहे. पतीच्या निधनानंतर आता हा व्यवसाय मी सांभाळत आहे. आमचा समाज हेच काम करत आहे. त्यामुळे एका पिढीकडून दुसरी पिढी ही कला आत्मसात करीत आहे. आम्ही हे काम पाहूनच शिकलो. कापूस, बांबू, लेस, धागा, गोल्डन पट्टी आणि गम, असे विविध प्रकारचे साहित्य वापरून हे कंदील बनवतो. मासा, पणती, पारंपरिक आकाशकंदील, चांदणी, चेंडू असे विविध प्रकार या कंदिलांमध्ये केले जातात. आकारानुसार या कंदिलांचा भाव ठरतो. ग्राहक खूप घासाघीस करतात. मोठ्या कंदिलाला अपेक्षित किंमत देत नाही. यावर्षी कंदिलांची फारशी नोंदणी झालेली नाही. कापडावर जीएसटी लागतो. कच्च्या मालाच्या किमतीही वाढल्या आहेत. हा कच्चा माल दहागाव, मुंबई आदी ठिकाणांवरून आणतो. महागाई वाढली आहे. परंतु, आम्ही कंदिलाच्या किमती वाढवलेल्या नाहीत.शुभम नागे म्हणाला, यंदाच्या वर्षी फार कंदील तयार केले नाहीत. महागाई वाढल्याने ग्राहक येत नाहीत. दिवाळीच्या तोंडावर आता कुठे कंदिलाची चौथी आॅर्डर मिळाली आहे. एका रुग्णालयासाठी हे कंदील बनवत आहे. एक कंदील तयार करायला एक दिवस लागतो.डिझाइन्स कमीकंदील मोठ्या आकाराचे असल्याने फारशा डिझाइन केल्या जात नाहीत. दिवाळीच्या १५ दिवस आधी कामाला सुरुवात होते. गेल्यावर्षीपेक्षा ५० टक्के आॅर्डर कमी आल्या आहेत. पिढीजात व्यवसाय असल्याने आम्ही तो करत आहे. इतर दिवसांत सूप, टोपल्या, शिडी बनवण्याचा व्यवसाय करतो, असे अमर कुकडे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Diwaliदिवाळीkalyanकल्याण