शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

इफेड्रीन प्रकरण: विकीची मिळणार माहिती अमेरिकन पोलिसांशी संपर्क; ममतावर गुन्हाच दाखल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:51 IST

सुमारे २६०० कोटींच्या इफेड्रीन प्रकरणात ठाणे पोलिसांना पाहिजे असलेला आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर विकी गोस्वामीसह इतर आरोपींची महत्वपूर्ण माहिती ठाणे पोलिसांना लवकरच दिली जाईल

- जितेंद्र कालेकर ठाणे : सुमारे २६०० कोटींच्या इफेड्रीन प्रकरणात ठाणे पोलिसांना पाहिजे असलेला आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर विकी गोस्वामीसह इतर आरोपींची महत्वपूर्ण माहिती ठाणे पोलिसांना लवकरच दिली जाईल, असे आश्वासन अमेरिकन पोलिसांनी ठाणे पोलिसांना मंगळवारी दिले. दरम्यान, ठाणे पोलिसांना वान्टेड असलेली या गुन्हयातील एक आरोपी ममता कुलकर्णी हिच्यावर अमेरिकेत गुन्हा दाखल नसल्याचीही महत्त्वपूर्ण माहिती या अधिकाºयांनी दिली.भारतासह आशियाई देशांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख असलेले अमेरिकन पोलीस अधिकारी मार्क फ्रेड्रीक यांनी नव्याने सूत्रे घेतल्यानंतर प्रथमच ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग तसेचइफेड्रीन प्रकरणाचा तपास करणारे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे आणि सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांची अनौपचारिक भेट घेतली. त्यावेळी त्यांनी या गुन्हयासंदर्भातील माहितीची देवाण-घेवाण केली. सध्या या प्रकरणातील मुख्य आरोपी विकी गोस्वामी याची कथित पत्नी ममता कुलकर्णी हिच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावण्याची तसेच तिची संपत्तीही जप्त करण्याची प्रक्रिया सुरु केल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. इफेड्रीन अर्थात ‘इडी’ पावडरचा साठा सोलापुरातील एव्हॉन कंपनीतून जप्त झाला होता.आतापर्यंत २६०० कोटींचे २३ टन अंमली पदार्थ या प्रकरणात जप्त केले गेले. अमेरिकन पोलिसांनी इफेड्रीन प्रकरणात अटक केलेला विकी गोस्वामी, केनियातील डॉ. अब्दुल्ला, पाकिस्तानातील आकाश ब्रदर्स यांच्याकडून कोणती माहिती मिळाली? तसेच यात आणखी कोणी आरोपी सहभागी आहेत का? अशी विचारणा या अधिकाºयांकडे ठाणे पोलिसांनी केली. अमेरिकेत विकी गोस्वामीसह त्याची टोळी कशा प्रकारे अमलीपदार्थांची तस्करीकरते, याबाबतही चर्चा झाल्याचे समजते.

टॅग्स :Crimeगुन्हा