शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजक जगाताचा प्रवास उलगडत ठाण्यात रंगणार उद्योजकता दिवस

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: July 4, 2024 12:07 IST

 सॅटर्डे क्लबचे संस्थापक दिवंगत माधवराव भिडे यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये अनेक मान्यवर उद्योजक आणि व्यावसायिक  उपस्थितांना  मार्गदर्शन करणार आहेत.

ठाणे: मराठी उद्योजकांनी आणि व्यावसायिकांनी एकत्र येऊन व्यवसाय वाढवा  या दृष्टिकोनातून सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ठाणे रीजनच्यावतीने येत्या १२ जुलै रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे  मराठी उद्योजकता दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.   सॅटर्डे क्लबचे संस्थापक दिवंगत माधवराव भिडे यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये अनेक मान्यवर उद्योजक आणि व्यावसायिक  उपस्थितांना  मार्गदर्शन करणार आहेत. यानिमित्ताने आयोजित उद्योजकीय परिसंवादामध्ये पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक  रविंद्र प्रभूदेसाई, उद्योजक मंदार भारदे, उद्योजक अशोक चव्हाण हे सहभागी होणार आहेत. तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे यांच्यासह भिडे कट्टा यावर मुलाखत रंगणार आहे.  त्यानंतर अनेक व्यवसायिकांना प्रशिक्षित करणारे विनीत बनसोडे यांच्या मोटिवेशनल ट्रेनिंगचे  आयोजन करण्यात आले आहे.

सॅटर्डे क्लबचे कार्यकारी विश्वस्त  अशोक दुगाडे, सेक्रेटरी जनरल सुहास फडणीस,विश्वस्त रविंद्र प्रभुदेसाई,  विजय केळकर,  अजित मराठे, प्रदीप ताम्हाणे, डेप्युटी सेक्रेटरी जनरल डॉ. प्रज्ञा बापट हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य आहे.