शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

Thane: जि प.लिपिक कर्मचारी वेतन त्रुटीच्या अन्याय विरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By सुरेश लोखंडे | Updated: February 16, 2023 15:35 IST

Thane: चौथ्या वेतन आयोगापासून लिपिक संवर्गावर सातत्याने अन्याय असल्याचा आरोपासह सातव्या वेतन आयोगामध्ये हा अन्याय झाल्याचा आरोप  ठाणे जिल्हा परिषदेच्या लिपीकवर्गीय कर्मचार्यांकडून होत आहे.

- सुरेश लोखंडे

ठाणे : चौथ्या वेतन आयोगापासून लिपिक संवर्गावर सातत्याने अन्याय असल्याचा आरोपासह सातव्या वेतन आयोगामध्ये हा अन्याय झाल्याचा आरोप  ठाणे जिल्हा परिषदेच्या लिपीकवर्गीय कर्मचार्यांकडून होत आहे. बक्षी समितीने खंड दोनच्या अहवालातही या कर्मचाऱ्यांचा भ्रम निराश झाल्यामुळे त्याच्या निषेधार्थ आज या कर्मचाऱ्यांनी दुपारी एकत्र येऊन धरणे आंदोलन छेडले आणि या अन्यायाविरुद्ध घोषणा दिल्या.

लिपीक हा जिल्हा परिषदेतील कामकाजाचा मुख्य कणा आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील विकासाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी केली जाते. रात्रंदिवस कामकाज करुनही कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याचे या कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. या अन्यायाविरुद्ध येथील जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशव्दारा कर्मचाऱ्यांनी बक्षी समिती खंड 2च्या अहवालाचा आज निषेध करून द्वार सभा घेतली. कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांना वेतनातील तृटी, तफावत दूर करण्याच्या मागणीसह अन्यही प्रलंबित मागण्यांचे निवेदन दिले.

या बक्षी समितीच्या अहवालात जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ सहायकांना महसूल विभागाच्या अव्वल कारकून प्रमाणे वेतन स्तर देणे उचित ठरणार नाही, असे समितीचे मत आहे. वेतनवृध्दीसाठी न करता ते प्रशासकीय गरज असेल तरच करावे. प्रशासकीय विभागाचा आकृतिबंध निश्चित करताना साकल्याने विचार करणे इष्ट ठरेल. त्यामुळे समितीने अशा प्रस्तावांबाबत समितीने कोणतीही शिफारस केलेली नाही आदी कारणांमुळे या कर्मचाऱ्यांनी बक्षी समितीच्या अहवालाचा निषेध व्यक्त केला आहे. या धरणे आंदोलन व द्वार सभेचे नेतृत्व येथील लिपीक वर्गीय जिल्हा परिषद संघटनेचे जिल्हा परिषद प्रकाश म्हाळुंगे, सचिव संदेश म्हस्के, संजय कवडे, मनोहर शेजवळ, विवेक पवार संजय शिंदे, दिलीप भराडे, शुभांगी रावत आदी कर्मचाऱ्यांनी केले.

टॅग्स :thaneठाणे