शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

आरोग्य केंद्रातील कर्मचारी मानधनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 22:55 IST

मीरा-भाईंदर पालिकेचा भोंगळ कारभार; घरखर्च चालवणे कठीण

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे रुग्णालय व आरोग्य केंद्रांवर ठोक मानधनावर सेवा बजावणारे वैद्यकीय अधिकारी, परिसेविका, अधिपरिचारिका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांना मुदतवाढ संपल्याने तब्बल चार ते पाच महिने मानधनापासून वंचित आहेत.पालिकेचे मीरा रोड येथे भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय, तर भाईंदर येथे पंडित भीमसेन जोशी रुग्णालय आहे. याशिवाय, पालिकेची शहरात आरोग्य केंद्रे आहेत. २०१६ पासून टप्प्याटप्प्याने वैद्यकीय अधिकारी, परिसेविका, अधिपरिचारिका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आदींची ठोक मानधनावर नियुक्ती करण्यात आली होती.अधिकारी व कर्मचाऱ्यांची मुदत २८ डिसेंबर २०१८ ते १५ मार्च २०१९ अशी काही टप्प्यांमध्ये संपत असल्याने त्यांना एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याची विनंती नोव्हेंबर २०१८ मध्ये दोनवेळा वैद्यकीय विभागाने केली होती. परंतु, आस्थापना विभागाने घातलेला घोळ, त्यातच वरिष्ठ अधिकाºयांसह सत्ताधाºयांनी केलेली डोळेझाक यामुळे अधिकारी, कर्मचाºयांच्या मुदतवाढीचा प्रस्तावच तयार होऊन स्थायी समिती बैठकीत घेण्यात आला नाही.डिसेंबर २०१८ पासून मार्च २०१९ पर्यंतचा कालावधी प्रशासन आणि सत्ताधाºयांनी वाया घालवला. त्यानंतर, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने अधिकारी, कर्मचाºयांना मुदतवाढच देता आली नाही. मुदतवाढ नसल्याने आस्थापना विभागाने त्यांचे मानधनच काढले नाही. त्यामुळे चार ते पाच महिन्यांपासून वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांनी मानधन मिळत नसतानाही काम केले. मानधनाअभावी घरखर्च चालवणे जिकिरीचे झाले आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीत कर्मचाºयांना मुदतवाढ देण्याचा ठराव मंजूर झाला असला, तरी अजूनही त्यांना थकीत मानधन मिळालेलेनाही.लवकरच मानधन दिले जाईलप्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ यांनी मात्र आचारसंहितेमुळे मुदतवाढ प्रलंबित होती, असे सांगत स्थायी समितीने ठराव मंजूर केल्याने लवकरच सर्व कर्मचाºयांचे मानधन दिले जाईल, असे सांगितले.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक