शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील उड्डाणपूलांवर खड्ड्यांचे साम्राज्य; प्रवासी हैराण, मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

By नितीन पंडित | Updated: July 1, 2024 18:47 IST

भिवंडीतील धामणकर नाका उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे पडले असून सुमारे एक फूट खोल तर पाच ते सहा फूट रुंद असे भले मोठे खड्डे पडले आहेत.या  भल्या मोठ्या खड्ड्यातून वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे.

नितीन पंडितभिवंडी: भिवंडी शहरातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली असतानाच वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी बांधण्यात आलेल्या धामणकर नाका उड्डाणपुलासह वंजारपट्टी नाका येथील स्व. एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपूलावर देखील प्रचंड खड्डे पडले असल्याने नागरिकांसह प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे उड्डाणपूलांवर पडलेल्या या खड्ड्यांकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचा मनपा प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

भिवंडीतील धामणकर नाका उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे पडले असून सुमारे एक फूट खोल तर पाच ते सहा फूट रुंद असे भले मोठे खड्डे पडले आहेत.या  भल्या मोठ्या खड्ड्यातून वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे.या खड्ड्यांमध्ये अचानक दुचाकी व रिक्षा तसेच इतर वाहने या खड्ड्यांमध्ये आदळल्याने वाहनांचे नुकसान होत असून प्रवाशांची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. त्यामुळे या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.