शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संजय गांधी उद्यानात इलेक्ट्रॉनिक बग्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 05:26 IST

नॅशनल पार्कात नुकताच आरंभ कार्यक्रम पार पडला. या वेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडर रविना टंडन यांच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आता इलेक्ट्रॉनिक बग्गी धावणार आहे. ई-बग्गी एकदा फुल चार्ज केल्यावर ९० किलोमीटर अंतर धावेल. त्यामुळे वन संरक्षित विभागामध्ये प्रदूषणाला आळा बसेल. ई-बग्गीला मिळणारा पर्यटकांचा प्रतिसाद पाहून पुढील काळात इलेक्ट्रॉनिक कार व बग्गीची संख्या वाढविली जाणार आहे.

नॅशनल पार्कात नुकताच आरंभ कार्यक्रम पार पडला. या वेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडर रविना टंडन यांच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक बग्गीचा ‘श्रीगणेशा’ करण्यात आला. ही इलेक्ट्रॉनिक बग्गी एका खासगी कंपनीने नॅशनल पार्कला भेट स्वरूपात दिली आहे. ई-बग्गी पूर्णपणे बॅटरीवर चालणारे वाहन आहे. या वाहनाला एकदा फुल चार्ज केल्यावर ९० किलोमीटरपर्यंत धावू शकते. ई-बग्गीचा ताशी वेग ४० किलोमीटर इतका आहे. ई-बग्गीमध्ये चार प्रवासी बसू शकतील, अशी आसन व्यवस्था आहे. नॅशनल पार्कातील विविध पॉइंटवर पर्यटकांना नेण्यासाठी या ई-बग्गीचा वापर करण्यात येईल, अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे सहायक वनसंरक्षक संजय कांबळे यांनी दिली. रिव्हर मार्चचे कार्यकर्ता गोपाळ झवेरी याबाबत म्हणाले, इलेक्ट्रॉनिक वाहनांबाबतचार महिन्यांपासून वनविभागाकडे मागणी करीत आहोत, परंतु इंधनावर चालणाऱ्या गाड्या पार्क करण्यासाठी प्रवेशद्वारापाशी एक पार्किंगची व्यवस्था पर्यटकांना करून द्यावी, अशी मागणी वनविभागाला केली होती. मात्र, आता रिव्हर मार्चच्या मागणीनुसार काम सुरू झाले आहे. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबई