शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

By नितीन पंडित | Updated: April 27, 2023 19:36 IST

यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाळ परब यांनी दिली आहे.

भिवंडी - भिवंडी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १४ संचालकांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजे दरम्यान भिवंडी शहरातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रात मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाळ परब यांनी दिली आहे.           १८ संचालक निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू केल्या नंतर व्यापारी व आडते गटातील दोन व हमाल तोलारी गटातील एक व सेवा संस्था गटातील एक असे चार सदस्य बिनविरोध निवडून गेल्याने या निवडणुकीत सेवा संस्था गटातील १० तर ग्रामपंचायत गटातील ४ अशा १४ गटातील संचालक निवडी करता हे मतदान होणार आहे .त्यासाठी सेवा संस्था मतदान साठी एक तर ग्रामपंचायत मतदाना साठी चार असे एकूण पाच मतदान केंद्र बनविण्यात आले आहेत. त्यासाठी सेवा संस्था गटातील ३३९ तर ग्रामपंचायत गटातील ११३८ मतदार मतदान करणार आहेत.          या निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली असून एका मतदान केंद्रावर सहा अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असल्याने य निवडणूकीसाठी एकूण तीस मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाळ परब यांनी दिली आहे.मतदान केंद्रावर १२ पुरुष पोलीस,२महिला पोलीस आणि १ पोलीस निरीक्षक तसेच एक मोबाईल व्हॅन अशाप्रकारे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शनिवारी याच शाळेच्या परिसरातील स्व सौ पुष्पलता विजय जाधव सभागृहात मतमोजणी होणार आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीMarketबाजार