शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत नागरीक सहकारी बँकची अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध

By नितीन पंडित | Updated: November 2, 2022 15:42 IST

मकी सिद्दीकी पटेल अध्यक्ष म्हणून विराजमान 

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी:भिवंडी शहरात ७३ वर्षे पूर्ण करणारी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागरीक बँकेच्या संचालक मंडळाच्या पंच वार्षिक निवडणूक नुकताच पार पडली.ज्या मध्ये सर्वपक्षीय जुना पॅनल असलेल्या नागरीक एकता पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे.त्यानंतर मंगळवारी सायंकाळी उशिरा अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली.या  निवडणुकीत अध्यक्षपदासाठी मकी सिद्दीकी पटेल व उपाध्यक्ष पदासाठी रोहन सोनवणे या दोन संचालकांचे अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली.

या निवडी नंतर नागरीक एकता पॅनलचे प्रमुख आमदार महेश चौघुले,शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष सुभाष माने यांसह संचालक अन्सारी मोह.फैसल जाहिद,बहाउद्दीन आदिब शरफुद्दीन,चौघुले परेश चंद्रकांत,फकिह असद गुलाम मुर्तुजा,करनाले कामील जहिरुद्दीन,मोहम्मद इलयास अब्दुल हफीज,राजू गाजंगी, संदीप पवार आदींनी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षांचे अभिनंदन केले.बँकेच्या आर्थिक व्यवसाय वाढीसह भिवंडीकर भागधारकांचा विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न सर्व संचालक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष मकी पटेल यांनी दिली आहे .

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Bhiwandiभिवंडी