शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मोटारकारच्या धडकेमध्ये पादचारी वृद्ध गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 00:17 IST

भरघाव वेगाने जाणाऱ्या मोटारकारच्या धडकेमध्ये सदानंद चव्हाण (८३, रा. पाचपाखाडी, ठाणे) हे पादचारी वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना पाचपाखाडी येथे नुकतीच घडली.

ठळक मुद्दे नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हाकारचालक महिला पसार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: भरघाव वेगाने जाणाऱ्या मोटारकारच्या धडकेमध्ये सदानंद चव्हाण (८३, रा. पाचपाखाडी, ठाणे) हे पादचारी वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना पाचपाखाडी येथे नुकतीच घडली. याप्रकरणी अज्ञात चालक महिलेविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चव्हाण हे २९ जानेवारी २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास पाचपाखाडीतील म्हात्रे वडापाव दुकानाकडून तळवलकर जिमच्या बाजूला असलेल्या डाव्या बाजूने पायी जात होते. त्याचवेळी त्यांच्या उजव्या बाजूने आलेल्या राखाडी रंगाच्या एका मोटारकारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये मोटारकारची त्यांच्या पायाच्या खुब्याजवळ धडक बसली. तसेच त्यांच्या डाव्या पायाच्या पंज्यावरुन या कारचे चाक गेले. यात डाव्या पायाचा अंगठा आणि करंगळीच्या मधील तीन बोटे फ्रॅक्चर झाली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता अपघातग्रस्त चव्हाण यांना कोणतीही मदत न करता तिथून पसार झालेल्या अज्ञात चालक महिलेविरुद्ध ३० जानेवारी रोजी चव्हाण यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक दिनेश चव्हाण हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी